पिंपळगाव खांब फाटा ते पिंपळगाव खांब रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेल्याने संपूर्ण रस्ताच चिखलात रुतला असून, गावातील नागरिकांना व वाहनधारकांना चिखल तुडवत मार्गक्रमण करावे लागत आहे. ...
काम सुरू झाल्यानंतर एक आठवडा टाकलेली गिट्टी रस्त्यावर तशीच पडून होती. त्यावेळी काम झाले असते तर या गिट्टीचा ये-जा करणाऱ्यांना त्रास झाला नसता. मात्र कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे सदर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम लांबणीवर पडले. गेल्या दोन महिन्यांपासून ...
सर्वप्रथम ‘लोकमत’ने यासंदर्भातील बातमी प्रकाशित करून या प्रकरणावर प्रकाश टाकला होता. प्रभारी कार्यकारी अभियंता एल.एम.होळकर हे शुक्रवारी (दि.१२) पोलीस तक्रार करण्यासाठी भामरागडला गेले होते. मात्र सदर रस्त्यांचा भाग दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद् ...
त्र्यंबकेश्वर येथून जव्हार फाट्या-पर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. एमव्हीपी कॉलेज ते जव्हार हायवेपर्यंत वाहनधारकांना कसरत करत मार्गक्रमण करावे लागत असून, संबंधित विभागाने तत्काळ या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ...
नगर-मनमाड महामार्गावरील शिर्डी-साकुरी परिसरात मालट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.२८ मे) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. ...