जिल्हा खनिज विकास निधी २०१८-२०१९ अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मौजा पळसगाव ते रेल्वे लाईन पांदण रस्ता सुमारे एक किलोमिटर अंतराचे खडीकरण व मजबूतीकरणासाठी ३७ लाख रुपयाचा निधी मंजूर करुन बांधकाम करण्यात आले. रस्ता बनविताना नाला असलेल्या ठिकाणी सि ...
कोरोना बाधीतांची संख्या पाहता मनपा प्रशासन व नगरसेवकांनी डिजीपी नगर ते आयटीआय पुल दरम्यानचा मुख्य रस्ताच चौदा दिवसांसाठी बंद केला आहे. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असून ये जा करतानाही अडचणी निर्माण झाल्याने याबाबत परिसरातील नागरिकांनामध्ये तीव्र संताप ...
शासन कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून या भागात डांबरीकरणाच्या रस्त्यांचे बांधकाम केले असले तरी पावसाळ्याच्या दिवसात ट्रॅक्टरने शेतातून येणाºया चिखलमाती मुळे संबंधित रस्ते अवघ्या वर्षभरातच खड्डेमय होत असल्याची वास्तविकता आहे. याचा सर्वाधिक फटका गाव पर ...
डांबर आणि प्लास्टिक यांचे योग्य मिश्रण रस्ते बनविण्यासाठी वापरले जाते. एक किलोमीटर रस्त्यासाठी नऊ टन डांबर आणि एक टन प्लास्टिक वापरले जाते. याचाच अर्थ प्रत्येक एक किलोमीटर रस्त्यामागे एक टन डांबर वाचले आहे. ...
मुंबई : कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात संपूर्ण महापालिका यंत्रणा व्यस्त असल्याने अन्य विकासकामे दुर्लक्षित राहिली. पहिल्याच पावसात सखल भागात ... ...
दोन वर्षांपूर्वी पुलाच्या बांधकामाला शासनाने परवानगी दिली. त्यासाठी ४ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. मागील वर्षीपासून कंत्राटदाराने कामाला सुरूवात केली होती. वर्षभरात पुलाचे काम अतिशय वेगाने केल्याने सदर काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आह ...