भरधाव वेगात जाणारी दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात दुचाकी चालकासह तीन तरुणांचा मृत्यू झाला. नगर-पुणे रोडवरील सुपा टोलनाका चौकात मंगळवारी (२६ मे) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ...
खडकी ते ढिवरवाडा रस्ता वाहतूकीसाठी अंत्यत धोकादायक ठरत असून अपघाताची भिती वाढली आहे. रस्त्यावर खड्ड्यांचा सामना करताना वाहनधारकांची कसरत होते. त्यामुळे हा रस्ता नव्हे मृत्यूमार्ग आहे अशी वाहनधारकांची प्रतिक्रीया आहे. वर्षभरापूर्वीच रस्त्याचे बांधकाम ...
दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात अकोले तालुक्यातील एका शिक्षकासह त्याच्या भाऊ जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी २ वाजता जामखेड तालुक्यातील रत्नापूर फाटा येथे घडली. ...