कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातून जाणारा विटा, पेठ ते पाचल या अणुस्कुरा घाटातील राज्य मार्गासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ३०० कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर ...
पैठण प्राधिकरणांतर्गत करण्यात आलेल्या रस्ते काँक्रिटीकरणाचा दर्जा सुमार निघाल्याने भेगा पडण्यासह ‘स्ट्रेण्थ’ कमी असल्याचा अहवाल वरिष्ठांकडे सादर झाला. ...
राज्यात सर्वाधिक अवजड वाहतूक होत असलेल्या सातारा-लोणंद राज्यमार्गावरील पावसाळ्यात पडलेले मोठमोठे खड्डे मुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आता रस्त्याकडेला असलेल्या काळ्या मातीचा वापर केला जात आहे. यामुळे या रस्त्याची आता माती झा ...
खुंटेवाडी परिसरात दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असताना सार्वजनिक बांधकाम खाते बघ्याची भूमिका घेत असल्याने खुंटेवाडी ग्रामस्थांनी गांधीगिरी करीत खुंटेवाडी फाट्यावर झेब्रा पट्टे मारून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध नोंदविला. आठ दिवसात खुंटेवाडी फा ...
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाला समांतर असलेल्या पेठेनगर ते लेखानगर यू टर्नच्या कामाला स्थानिक राजकीय पक्षाच्या पदधिकाऱ्यांकडून होणारा विरोध लक्षात घेता, पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याचा निर्णय राष्टय महामार्ग प्राधिकरणाने घेतला असून, त्यासाठी पोल ...