R. Madhavan News in Marathi | आर. माधवन मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
R.madhavan, Latest Marathi News
आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. Read More
Dhurandhar 2 The Revenge Trailer: धुरंधरच्या पहिल्या भागानंतर 'धुरंधर २'ची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर चाहत्यांची प्रतिक्षा आता संपली आहे. रणवीर सिंगच्या 'धुरंधर २ द रिवेन्ज'चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ...
इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे आखाती देशांमधील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. या पार्श्वभूमीवर, बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आर. माधवन आपल्या कुटुंबासह दुबईत अडकल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. ...
'धुरंधर'मध्ये पाकिस्तानात राहून हेरगिरी करणाऱ्या भारतीय गुप्तहेर हमजा अली मदारीची कथा दाखवण्यात आली. मात्र या सिनेमातील एका सीननंतर अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल ढसाढसा रडल्याचा खुलासा आर माधवनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. ...