लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

मिठीत भराव; मुंबई धोक्यात; नदीच्या भर पात्रातच बांधला बेकायदेशीर रस्ता - Marathi News | Fill in the hug; Mumbai in danger; The road was built in the course of the river | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठीत भराव; मुंबई धोक्यात; नदीच्या भर पात्रातच बांधला बेकायदेशीर रस्ता

पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करून नदीच्या भर पात्रात बांधला रस्ता ...

रोगापेक्षा इलाज भयंकर, कोल्हापुरातील इचलकरंजीत जलपर्णीवर विषारी औषधाची फवारणी - Marathi News | Spraying of poisonous drug on aquatic plants in Panchganga riverbed at Ichalkaranji in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रोगापेक्षा इलाज भयंकर, कोल्हापुरातील इचलकरंजीत जलपर्णीवर विषारी औषधाची फवारणी

पंचगंगा नदीच्या पात्रात वाढलेली जलपर्णी नष्ट करण्यासाठी रासायनिक तणनाशक फवारणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ...

‘नमामी गंगे’ला सांगली महापालिका अधिकाऱ्यांनी ठरविले खोटे, कृष्णेला कोणताही निधी न मिळाल्याचा दावा - Marathi News | Namami Gange Sangli municipal officials found it false, Krishna claim that he did not receive any funds | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘नमामी गंगे’ला सांगली महापालिका अधिकाऱ्यांनी ठरविले खोटे, कृष्णेला कोणताही निधी न मिळाल्याचा दावा

महापालिका अधिकाऱ्यांचा अजब तर्क ...

नदीच्या पाण्यात विजेचा शॉक, तो नेहमीप्रमाणे आंघोळीसाठी गेला अन्.. - Marathi News | young man in Kodori went to bath in river dies by electric shock in in river water | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नदीच्या पाण्यात विजेचा शॉक, तो नेहमीप्रमाणे आंघोळीसाठी गेला अन्..

तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, कोदोरीतील घटना ...

Kolhapur: पंचगंगेचे प्रदूषण; ३४ वर्षांपासून घोषणांचेच सिंचन! पाणी दूषित करण्यास ८८ गावांचा हातभार - Marathi News | The problem of pollution of river Panchganga in Kolhapur district, 88 villages contribute to water pollution | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पंचगंगेचे प्रदूषण; ३४ वर्षांपासून घोषणांचेच सिंचन! पाणी दूषित करण्यास ८८ गावांचा हातभार

१९८९ मध्ये कोल्हापूरमध्ये मोठी काविळीची साथ आली. तेव्हापासून याबाबतच्या लढ्याला सुरुवात झाली. ३४ वर्षे झाली तरी हा प्रश्न अजूनही संपला नाही ...

‘नमामि गंगे’ पावली; पण उदासीनता नडली, स्वच्छतेसाठी २०७ कोटींचा निधी येऊनही काम ठप्प - Marathi News | Funds have been approved earlier for de-pollution of Krishna river from 'Namami Gange' by central government but government indifference | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘नमामि गंगे’ पावली; पण उदासीनता नडली, स्वच्छतेसाठी २०७ कोटींचा निधी येऊनही काम ठप्प

राजकीय व प्रशासकीय पातळीवरील उदासीनतेमुळे जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न दुर्लक्षितच राहिला ...

Sangli: कृष्णेच्या पवित्र पाण्यात विष कालवले कुणी?, देशातील चौथी मोठी नदी  - Marathi News | Concern over pollution of Krishna river in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कृष्णेच्या पवित्र पाण्यात विष कालवले कुणी?, देशातील चौथी मोठी नदी 

दररोज मिसळतंय ८६.६० दशलक्ष लिटर सांडपाणी ...

Satara: मातीसम्राटांनी पोखरलं; कोयनेचं पात्रचं बदललं!, नदीकाठावर बेसुमार उत्खनन - Marathi News | Unauthorized mining of soil in Koyna river basin The course of the river changed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: मातीसम्राटांनी पोखरलं; कोयनेचं पात्रचं बदललं!, नदीकाठावर बेसुमार उत्खनन

लाल मातीच्या उत्खननामुळे कोयना नदीकाठ अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. मात्र, महसूल विभागाला याचे कसलेच सोयरसुतक नसल्याचे दिसते ...