लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नदी

नदी, मराठी बातम्या

River, Latest Marathi News

अबब..! कृष्णा नदीतून वाहिले तब्बल ६०० टीएमसी पाणी - Marathi News | 600TMC water flowed from Krishna river | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अबब..! कृष्णा नदीतून वाहिले तब्बल ६०० टीएमसी पाणी

भीमा आणि कृष्णा खोऱ्यामधे जुलैचा शेवटचा आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जोरदार वृष्टी झाली. ...

कृष्णेतून वाहिले सहा कोयनेचे पाणी! - Marathi News | Six coyne water flowed from Krishna! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कृष्णेतून वाहिले सहा कोयनेचे पाणी!

कृष्णा-भीमा खोरे : भीमा नदीतून सोडले बारा पानशेतचे पाणी ...

नागोठण्यातील अंबा नदीवरील ऐतिहासिक पुलाचे कठडे तुटले - Marathi News | The historic bridge over the Amba River collapses in Nagato | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नागोठण्यातील अंबा नदीवरील ऐतिहासिक पुलाचे कठडे तुटले

शासनाचे दुर्लक्ष : पूल ढासळतोय; संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी ...

नळ-दमयंतीच्या महापुराने नागरिक उघड्यावर - Marathi News | On the opening of the Citizen by the Nal-Damyanti highway | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नळ-दमयंतीच्या महापुराने नागरिक उघड्यावर

पेठपुरा भागातील अनेक घरात सहा ते सात फूट पाणी साचल्याने संसारपयोगी वस्तूंचे अतोनात नुकसान झाले. सुमारे ५०० ते ६०० घरांमध्ये पाणी शिरले. अनेक पाळीव जनावरे वाहून गेली. सर्वेक्षणानंतर नुकसानाचा नेमका आकडा कळू शकणार आहे. ...

मिठी नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर - Marathi News | Migration of citizens living on the Mithi river | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठी नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर

एनडीआरएफचे पथक मदतीला; कुर्ला क्रांतीनगरवासीयांची शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था ...

चार प्रमुख नद्या पातळी बाहेर, पाली, जांभूळपाडा पूल पाण्याखाली - Marathi News | Four major rivers level out | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चार प्रमुख नद्या पातळी बाहेर, पाली, जांभूळपाडा पूल पाण्याखाली

ताम्हाणी, भिसे खिंडीत दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प , वीज गायब ...

महिनाभरात कुंडलिका नदीला तिसरा मोठा पूर - Marathi News | The third major flood in the Kundalika River during the month | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महिनाभरात कुंडलिका नदीला तिसरा मोठा पूर

वाहतुकीचा खोळंबा : रोहा-आष्टमी पूल पाण्याखाली ...

वणा नदीत एकाचा मृतदेह सापडला; दोघे अद्याप बेपत्ताच - Marathi News | One's body was found in the river Wana; Both are still missing | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वणा नदीत एकाचा मृतदेह सापडला; दोघे अद्याप बेपत्ताच

वणा नदीच्या कवडघाट नदीघाटावर गौरी विसर्जन करण्यासाठीसाठी गेलेल्या महिला पैकी दोन महिला व दोन मुले वाहून गेली. यापैकी रिया रंजीत भगत हिला नदीत वाहत असताना पोलिसाने बाहेर काढले; पण तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...