लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या, मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
हार्दिक पंड्याबरोबर रिलेशनशिपमध्ये असलेल्या 'या' सेलिब्रेटीबरोबर रिषभ पंतचं अफेअर - Marathi News | Rishabh Pant's affair with 'this' celebrity who was in a relationship with Hardik Pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पंड्याबरोबर रिलेशनशिपमध्ये असलेल्या 'या' सेलिब्रेटीबरोबर रिषभ पंतचं अफेअर

हे दोघे जुहू येथील इस्टेला या हॉटेलमध्ये रात्री अकरा वाजता स्पॉट झाले होते. ...

OMG! रात्री उशीरा रिषभ पंतसोबत दिसली ही अभिनेत्री, सुरु झाली डेटची चर्चा - Marathi News | urvashi rautela dating cricketer rishabh pant after hardik pandya spotted at dinner date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! रात्री उशीरा रिषभ पंतसोबत दिसली ही अभिनेत्री, सुरु झाली डेटची चर्चा

बॉलिवूड ही अभिनेत्री तिच्या चित्रपटांपेक्षा अफेअरच्या बातम्यांमुळेच चर्चेत असते. ...

India vs West Indies : रोहित, राहुल आणि कोहलीने धू धू धुतले; वेस्ट इंडिजपुढे २४१ धावांचे आव्हान ठेवले - Marathi News | India vs West Indies: Rohit sharma and lokesh Rahul smashed bowlres; india given target to 241 runs to West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : रोहित, राहुल आणि कोहलीने धू धू धुतले; वेस्ट इंडिजपुढे २४१ धावांचे आव्हान ठेवले

रोहितने यावेळी षटकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतरही रोहित आक्रमक फटकेबाजी करत होता. ...

रिषभ पंतकडून 'ही' अपेक्षा करणं चुकीचं, विंडीज दिग्गजाचं स्पष्ट मत - Marathi News | You cannot expect Rishabh Pant to replace MS Dhoni immediately,say Brian Lara | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतकडून 'ही' अपेक्षा करणं चुकीचं, विंडीज दिग्गजाचं स्पष्ट मत

काल झालेल्या सामन्यात पंतकडून झेल सुटले आणि पुन्हा एकदा मैदानावर धोनी नामाचा गजर झाला. ...

रिषभ पंतकडून सुटला झेल, तरीही कोहलीचं जडलंय त्याच्यावरच प्रेम; पाहा व्हिडीओ - Marathi News | Rishabh Pant dropped catch in 2nd t-20 match And Virat Kohli backing him; Watch the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतकडून सुटला झेल, तरीही कोहलीचं जडलंय त्याच्यावरच प्रेम; पाहा व्हिडीओ

पंत हा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची नक्कल करण्यातच मैदानात मश्गुल असतो, असे काही जणांनी यापूर्वीही म्हटले आहे. ...

India vs West Indies : रवी शास्त्रींनी मैदानात 'या' खेळाडूचे केले लाड; पण संघात नाही दिलं स्थान - Marathi News | India vs West Indies: Ravi Shastri happy with 'this' player on the field; But not a given place in the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : रवी शास्त्रींनी मैदानात 'या' खेळाडूचे केले लाड; पण संघात नाही दिलं स्थान

सुरुवातीला त्यांनी मस्करीमध्ये त्याला फाईट मारण्याची अॅक्टींग केली. त्यानंतर त्याला मिठी मारत त्याचे लाड केल्याचे पाहायला मिळाले. ...

India vs West Indies, 2nd T20I : शिवम दुबेचे अर्धशतक, टीम इंडियाच्या समाधानकारक धावा - Marathi News | India vs West Indies, 2nd T20I : Team India register 170/7 in 20 overs, West Indies need 171 to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 2nd T20I : शिवम दुबेचे अर्धशतक, टीम इंडियाच्या समाधानकारक धावा

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले ...

India vs West Indies: संजू सॅमसनला संधी मिळणार की रिषभ पंत मर्जीत राहणार? अशी असेल टीम इंडिया  - Marathi News | India vs West Indies: Sanju Samson in or out? India's predicted playing XI for second T20I   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies: संजू सॅमसनला संधी मिळणार की रिषभ पंत मर्जीत राहणार? अशी असेल टीम इंडिया 

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दुसऱ्या सामन्यात गोलंदाजीतही बदल पाहायला मिळू शकतो. ...