लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या, मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
महेंद्रसिंग धोनीला दिला भारतीय संघातून डच्चू? जानेवारीत करणार होता पुनरागमन... - Marathi News | Mahendra Singh Dhoni dropped from the Indian squad? earlier said Will return in January ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीला दिला भारतीय संघातून डच्चू? जानेवारीत करणार होता पुनरागमन...

... त्यामुळे धोनीला भारतीय संघातून डच्चू दिला का, या चर्चांना उत आला आहे. ...

सौरव गांगुलीनं निवडला त्याचा IPL संघ; महेंद्रसिंग धोनीच्या जागी रिषभ पंतला पसंती - Marathi News | Sourav Ganguly picks Rishabh Pant over MS Dhoni while naming his fantasy IPL XI, selects himself captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीनं निवडला त्याचा IPL संघ; महेंद्रसिंग धोनीच्या जागी रिषभ पंतला पसंती

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा सध्याचा अध्यक्ष सौरव गांगुलीनं त्याच्या पसंतीचा IPL संघ निवडला आहे ...

रिषभ पंत ठरतोय सतत फ्लॉप, बीसीसीआय घेणार मोठा निर्णय - Marathi News | Rishabh Pant continues to flop, BCCI will took big decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत ठरतोय सतत फ्लॉप, बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

संघाला गरज असताना पंतला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आता बीसीसीआयने पंतबाबत एक मोठा निर्णय घेण्याचे ठरवले आहे. ...

सतत नापास होऊनही रिषभ पंतवर निवड समितीची मेहेरबानी, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघात स्थान - Marathi News | Despite consistently failing Rishabh Pant get place in Indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सतत नापास होऊनही रिषभ पंतवर निवड समितीची मेहेरबानी, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघात स्थान

संघाला गरज असताना पंतला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यानंतर चाहत्यांनी पंतला ट्रोल करत त्याला निवृत्तही केले. पण दुसरीकडे भारतीय निवड समिती पंतवर चांगलीच मेहेरबान होताना दिसत आहे. ...

चाहत्यांनी केले रिषभ पंतला रिटायर, बघा नेमकं झालंय तरी काय - Marathi News | Rishabh Pant retired by the fans, see what happened | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चाहत्यांनी केले रिषभ पंतला रिटायर, बघा नेमकं झालंय तरी काय

सातत्याने यष्टीरक्षणात नापास होऊनही पंत संघात कसे स्थान कायम राखतो, असा सवालही चाहत्यांनी उपस्थित केला आहे. ...

झेल सोडल्यावर पंतला प्रेक्षकांनी धारेवर धरले; धोनी... धोनी... या गजराने केले हैराण - Marathi News | Rishabh Pant was troll by fans in stadium; saying Dhoni ... Dhoni ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झेल सोडल्यावर पंतला प्रेक्षकांनी धारेवर धरले; धोनी... धोनी... या गजराने केले हैराण

यावेळी एक सोपा झेल पंतने सोडल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर मैदानातील प्रेक्षकांनी पंतला चांगलेच धारेवर घेतल्याचे पाहायला मिळाले. ...

वेस्ट इंडिजचे भारतापुढे ३१६ धावांचे आव्हान - Marathi News | West Indies given 316 runs target to India in 3rd ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडिजचे भारतापुढे ३१६ धावांचे आव्हान

सैनीने या सामन्यात भेदक मारा करत वेस्ट इंडिजच्या दोन फलंदाजाना बाद केले. ...

स्टम्पमागे धोनीची स्टाईल मारणाऱ्या पंतने सोडला सोपा झेल; कुलदीपने अशी व्यक्त केली नाराजी - Marathi News | ms Dhoni's style done behind the stumps by Rishabh Pant and dropped easy catch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्टम्पमागे धोनीची स्टाईल मारणाऱ्या पंतने सोडला सोपा झेल; कुलदीपने अशी व्यक्त केली नाराजी

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही पंत धोनीची स्टाईल मारत होता. पण यावेळी एक सोपा झेल पंतने सोडल्याचे पाहायला मिळाले. ...