लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या, मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
India vs Australia : रिषभ पंतची माघार; यष्टिरक्षकाची जबाबदारी कोणाकडे जाणार? - Marathi News | Rishabh Pant ruled out of Rajkot ODI versus Australia, to undergo rehabilitation at NCA | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : रिषभ पंतची माघार; यष्टिरक्षकाची जबाबदारी कोणाकडे जाणार?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा वन डे सामना शुक्रवारी राजकोट येथे होणार आहे. ...

India vs Australia : भारताला मोठा धक्का; दुखापतीमुळे रिषभ पंत अजूनही मुंबईत, संघ राजकोटला रवाना - Marathi News | India vs Australia: big shock to India ; Rishabh Pant still in Mumbai for injury, India team arrival in Rajkot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : भारताला मोठा धक्का; दुखापतीमुळे रिषभ पंत अजूनही मुंबईत, संघ राजकोटला रवाना

दुसऱ्या सामन्यात पंत खेळणार की नाही, याबाबत संभ्रम आहे. पंत जर दुसऱ्या सामन्यात खेळणार नसेल तर भारतीय संघासाठी तो मोठा धक्का असेल. ...

India vs Australia : भारताला मोठा धक्का; पहिल्या सामन्यातून रिषभ पंत बाहेर - Marathi News | India vs Australia: big shock to India; Rishabh Pant out of the first match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : भारताला मोठा धक्का; पहिल्या सामन्यातून रिषभ पंत बाहेर

India vs Australia : या सामन्यात जेव्हा लोकेश राहुल यष्टीरक्षणासाठी आला तेव्हा साऱ्यांनाच पंत कुठे आहे, हा प्रश्न पडला होता. ...

India vs Australia : भारताच्या फलंदाजांची हाराकिरी; ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २५६ धावांचे आव्हान - Marathi News | India vs Australia: India given 256 runs target to Australia for win 1st ODI in wankhede stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : भारताच्या फलंदाजांची हाराकिरी; ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २५६ धावांचे आव्हान

India vs Australia : धवनने यावेळी ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ७४ धावा केल्या. ...

उगाच चर्चा नको; रिषभ पंतनं बॉलिवूड अभिनेत्रीला WhatsApp वर केलं ब्लॉक! - Marathi News | Rishabh Pant blocks actress Urvashi Rautela as he 'didn't want to take anything forward': Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उगाच चर्चा नको; रिषभ पंतनं बॉलिवूड अभिनेत्रीला WhatsApp वर केलं ब्लॉक!

टीम इंडियाचा यष्टिरक्षक रिषभ पंत यांनेही प्रेयसीसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता ...

India vs Sri Lanka, 3rd T20I : अंतिम सामन्यात टीम इंडियानं संघात केले तीन महत्त्वपूर्ण बदल  - Marathi News | India vs Sri Lanka, 3rd T20I : Sanju Samson, Yuzvendra Chahal, Manish Pandey in for team Indiaplaying XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Sri Lanka, 3rd T20I : अंतिम सामन्यात टीम इंडियानं संघात केले तीन महत्त्वपूर्ण बदल 

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात पाहुण्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ...

भारताच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या संघातून धोनी, धवनला डच्चू; पाहा भारताची व्हेरी व्हेरी स्पेशल टीम - Marathi News | MS Dhoni, Shikhar Dhawan out of India's Twenty20 World Cup squad; See India's Very Very Special Team made by VVS Laxman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या संघातून धोनी, धवनला डच्चू; पाहा भारताची व्हेरी व्हेरी स्पेशल टीम

भारतीय संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे आहे. त्याचबरोबर या संघाच्या सलामीची जबाबदारी रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ...

कामगिरी सुधारायची सोडून रिषभ पंत करतोय दुबईमध्ये पार्टी; व्हिडीओ झाला वायरल - Marathi News | Rishabh Pant is enjoying party in Dubai after bad performance; The video has gone viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कामगिरी सुधारायची सोडून रिषभ पंत करतोय दुबईमध्ये पार्टी; व्हिडीओ झाला वायरल

सध्या मिळालेल्या वेळात सराव करण्यापेक्षा पंत हा दुबईमध्ये पार्टी करण्यात दंग असल्याचे पाहायला मिळाले. या पार्टीचा एक व्हिडीओही चांगलाच वायरल झालेला आहे. ...