Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Rishabh pant, Latest Marathi News
रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
२०२०च्या सत्रात श्रेयसच्या नेतृत्वात दिल्लीने आयपीएलची अंतिम फेरी गाठली होती, मात्र यंदा पहिल्या टप्प्यात खांद्याच्या दुखापतीमुळे श्रेयस खेळू शकला नाही. ऋषभ संघाचे नेतृत्व करीत आहे. ...
IPL 2021 Delhi Capitals Shreyas Iyer : खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे पहिल्या टप्प्यात श्रेयस अय्यर संघातून होता बाहेर. त्यानंतर ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली होती कर्णधारपदाची धुरा. ...
IPL 2021, DC vs SRH, Live: आयपीएलमध्ये आज दुबईच्या स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात सामना होत आहे. ...
India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा यांनी उभ्या केलेल्या भक्कम पायावर टीम इंडियाच्या अन्य शिलेदारांनी मजबूत धावसंख्या उभारली ...
Ind vs Eng 4th Test 2021 Live updates: चौथ्या दिवशी पहिल्या अर्ध्यातासाच्या खेळात विराटनं सुरेख फटके मारले. जडेजाही सेट झालाय असे वाटत होते, परंतु वोक्सनं त्याला पायचीत पकडले. जडेजा १७ धावांवर माघारी परतला. अजिंक्य रहाणेही भोपळ्यावर पायचीत झाला. ...