RTE Maharashtra Admission 2026: आरटीईच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत अर्ज नोंदणी पूर्ण झाली असून, सोमवारी (६ एप्रिल) शिक्षण आयुक्तांच्या उपस्थितीत सोडत जाहीर करण्यात आली आहे. ...
RTE अंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागा समाजातील वंचित, आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ठेवल्या जातात. या मुलांच्या शिक्षणावरील खर्च केंद्र आणि राज्य सरकारकडून केला जातो. ...
या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून कुठल्याही प्रकारे शुल्क आकारणी करणे हे RTE कायद्याचे उल्लंघन आहे. शाळा प्रशासन RTE विद्यार्थ्यांच्या पालकांकडून पैसे वसुलीसाठी प्रत्येक पालकांना एकएक करून दबाव आणत आहेत असा आरोप आमदार योगेश सागर यांनी विधानसभेत केला. ...
Nagpur : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिल्यानंतर आरटीई प्रवेशाकरिता अंतराचे बंधन पूर्णपणे हटवण्यात आले आहे. त्यामुळे वंचित घटकातील विद्यार्थ्यांना कोणतीही खासगी विनाअनुदानित शाळा निवडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
Nagpur : खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी समानतेची वागणूक दिली जात नाही. त्यांच्यासोबत भेदभाव केला जातो. ...