लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण हक्क कायदा

शिक्षण हक्क कायदा, मराठी बातम्या

Right to education, Latest Marathi News

‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम - Marathi News | Thousands of parents are confused to take admission in school for child after failing to secure their preferred school under the RTE Act | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम

पालकांनी अंतिम यादीची वाट न पाहता सध्याच्या मिळालेल्या शाळेत प्रवेश निश्चित करावा. अन्यथा उपलब्ध जागाही गमावण्याची शक्यता आहे.  ...

RTE ची २५ टक्के प्रवेश सोडत जाहीर! ११ ते २० एप्रिलदरम्यान प्रवेश निश्चितीचे आवाहन - Marathi News | RTE announces 25 percent admission release Call for admission confirmation between 11th and 20th April | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :RTE ची २५ टक्के प्रवेश सोडत जाहीर! ११ ते २० एप्रिलदरम्यान प्रवेश निश्चितीचे आवाहन

राज्यात ८,७०१ पात्र शाळांमधील १,१४,८२६ रिक्त जागांसाठी एकूण २,८९,३८५ अर्ज प्राप्त झाले होते ...

RTE Maharashtra Result 2026: आरटीई प्रवेशाची लॉटरी जाहीर; निवड यादी कशी पाहायची? वाचा सविस्तर - Marathi News | RTE Maharashtra Lottery Result 2026: RTE admission lottery announced; How to check selection merit list? Read in detail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरटीई प्रवेशाची लॉटरी जाहीर; निवड यादी कशी पाहायची? वाचा सविस्तर

RTE Maharashtra Admission 2026: आरटीईच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत अर्ज नोंदणी पूर्ण झाली असून, सोमवारी (६ एप्रिल) शिक्षण आयुक्तांच्या उपस्थितीत सोडत जाहीर करण्यात आली आहे. ...

मान्यता मिळण्यापूर्वीच शाळा २० किमी दूर नेली; होली एंजल इंग्लिश शाळेचा प्रताप, आरटीई विद्यार्थी वाऱ्यावर - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar: Holy Angel English School Shifts 20km Without Govt Permission; RTE Students Suffer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मान्यता मिळण्यापूर्वीच शाळा २० किमी दूर नेली; होली एंजल इंग्लिश शाळेचा प्रताप, आरटीई विद्यार्थी वाऱ्यावर

आरटीई विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; शाळेच्या स्थलांतरावरून सिडको परिसरात पालकांचा तीव्र संताप ...

RTE अंतर्गत विद्यार्थ्यांकडून पुस्तके, गणवेशासाठी पैसे घेता येणार नाही; सरकारची शाळांना तंबी - Marathi News | No money can be taken from students for books, uniforms under RTE; Maharashtra Government warns schools | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :RTE अंतर्गत विद्यार्थ्यांकडून पुस्तके, गणवेशासाठी पैसे घेता येणार नाही; सरकारची शाळांना तंबी

RTE अंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागा समाजातील वंचित, आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ठेवल्या जातात. या मुलांच्या शिक्षणावरील खर्च केंद्र आणि राज्य सरकारकडून केला जातो. ...

RTE मधील विद्यार्थ्यांकडून पैशांची मागणी; कांदिवलीतील पवार पब्लिक स्कूलचा पालकांवर दबाव - Marathi News | Demand for money from students in RTE; Pawar Public School in Kandivali puts pressure on parents - MLA Yogesh Sagar in Vidhan Sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :RTE मधील विद्यार्थ्यांकडून पैशांची मागणी; कांदिवलीतील पवार पब्लिक स्कूलचा पालकांवर दबाव

या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून कुठल्याही प्रकारे शुल्क आकारणी करणे हे RTE कायद्याचे उल्लंघन आहे. शाळा प्रशासन RTE विद्यार्थ्यांच्या पालकांकडून पैसे वसुलीसाठी प्रत्येक पालकांना एकएक करून दबाव आणत आहेत असा आरोप आमदार योगेश सागर यांनी विधानसभेत केला. ...

आरटीईसाठी अंतराचे बंधन हटले, कोणतीही शाळा निवडा; संचालकांनी जारी केले पत्र - Marathi News | Distance restriction removed for RTE, choose any school; Director issues letter | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरटीईसाठी अंतराचे बंधन हटले, कोणतीही शाळा निवडा; संचालकांनी जारी केले पत्र

Nagpur : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिल्यानंतर आरटीई प्रवेशाकरिता अंतराचे बंधन पूर्णपणे हटवण्यात आले आहे. त्यामुळे वंचित घटकातील विद्यार्थ्यांना कोणतीही खासगी विनाअनुदानित शाळा निवडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

आरटीई विद्यार्थ्यांसोबत केला जातो भेदभाव; असमानतेच्या वागणुकीवर व्यक्त केली चिंता - Marathi News | Discrimination against RTE students; Concern expressed over unequal treatment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरटीई विद्यार्थ्यांसोबत केला जातो भेदभाव; असमानतेच्या वागणुकीवर व्यक्त केली चिंता

Nagpur : खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी समानतेची वागणूक दिली जात नाही. त्यांच्यासोबत भेदभाव केला जातो. ...