लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक, मराठी बातम्या

Reserve bank of india, Latest Marathi News

एकाची ठेव पावती दुसऱ्याच्या कर्ज खात्यात वर्ग करण्याचा उद्योग ; 'बीएचआर' पतसंस्थेतला प्रकार - Marathi News | The business of classifying one's deposit receipt into another's debt account; Type of 'BHR' credit union | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एकाची ठेव पावती दुसऱ्याच्या कर्ज खात्यात वर्ग करण्याचा उद्योग ; 'बीएचआर' पतसंस्थेतला प्रकार

प्रतिज्ञापत्रावर सुरू आहे कारभार, ठेवीदार संघटनेचा विरोध ...

शिक्षण संस्थाच नव्हे तर RBI, LIC आणि सरकारी बँक कर्मचार्‍यांच्या पगारातून 'पीएम केअर्स'साठी २०५ कोटी  - Marathi News | 205 crore rupees transferred to pm cares fund from salaries of rbi govt banks and lic employees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिक्षण संस्थाच नव्हे तर RBI, LIC आणि सरकारी बँक कर्मचार्‍यांच्या पगारातून 'पीएम केअर्स'साठी २०५ कोटी 

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर २८ मार्चला पीएम केअर्स फंडची स्थापना करण्यात आली. या फंडमध्ये ३१ मार्चपर्यंत ३,०८६.६२ कोटी रुपये जमा झाले आहेत. ...

रिझर्व्ह बँक पतधोरण : व्याजदरामध्ये बदल होण्याची शक्यता कमीच - Marathi News | Interest rates are unlikely to change | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझर्व्ह बँक पतधोरण : व्याजदरामध्ये बदल होण्याची शक्यता कमीच

रिझर्व्ह बँक पतधोरण : तज्ज्ञांनी व्यक्त केले मत ...

सहकारी बँका आता RBIच्या देखरेखीखाली, लोकसभेत विधेयक मंजूर  - Marathi News | Lok Sabha passes bill to bring co-operative banks under RBI supervision | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सहकारी बँका आता RBIच्या देखरेखीखाली, लोकसभेत विधेयक मंजूर 

तसेच हे विधेयक आता जूनमध्ये काढण्यात आलेल्या अध्यादेशाची जागा घेणार आहे. ...

अर्थव्यवस्थेसाठी RBI हरेक महत्त्वाचे पाऊल उचलणार- शक्तिकांत दास - Marathi News | RBI will take every important step for the economy- Shaktikant Das | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थव्यवस्थेसाठी RBI हरेक महत्त्वाचे पाऊल उचलणार- शक्तिकांत दास

अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आवश्यक असलेली पावले उचलण्यास केंद्रीय बँक पूर्णतः तयार आहे. ...

आता बँकांमध्ये Chief Compliance Officer ची नियुक्ती होणार, RBI नं सांगितलं 'या' पदाची जबाबदारी - Marathi News | rbi lays down guidelines for banks to appoint chief compliance officers check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता बँकांमध्ये Chief Compliance Officer ची नियुक्ती होणार, RBI नं सांगितलं 'या' पदाची जबाबदारी

सीसीओला किमान तीन वर्षांसाठी महाव्यवस्थापक (General Manager) रँकच्या पदावर नियुक्त करावे लागेल. ...

बँकांची स्थिती सुधारण्याबाबत गेल्या सहा वर्षात मोदींना आलेले अपयश नाकारता येत नाही - Marathi News | There is no denying Modi failure in the last six years to improve the condition of banks | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बँकांची स्थिती सुधारण्याबाबत गेल्या सहा वर्षात मोदींना आलेले अपयश नाकारता येत नाही

कर्जावरील व्याज माफ केले तर सध्या बँकांमध्ये असलेल्या ठेवींवर दिले जाणारे व्याजही कमी करावे लागेल. याचा फटका सर्वच नागरिकांना, विशेषत: ज्येष्ठ नारिकांना अधिक बसेल, त्यांचे मासिक उत्पन्न कमी होईल. ...

रिझर्व्ह बॅँकेकडील अस्त्रे संपलेली नाहीत; अर्थव्यवस्थेला धोका नाही - Marathi News | Weapons from the Reserve Bank are not exhausted; There is no threat to the economy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझर्व्ह बॅँकेकडील अस्त्रे संपलेली नाहीत; अर्थव्यवस्थेला धोका नाही

होणारे घोटाळे लवकर लक्षात यावेत, यासाठी बॅँकांनी अधिक सक्षम व्यवस्था उभारून चौकस बनणे गरजेचे असल्याचे दास यांनी सांगितले. ...