लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धार्मिक कार्यक्रम

धार्मिक कार्यक्रम

Religious programme, Latest Marathi News

कडेगावात मोहरमनिमित्त गगनचुंबी तंबूतांच्या भेटी, हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश - Marathi News | Visit of skyscrapers to Hindu temples in Kadgaon, message of Hindu Muslim unity | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कडेगावात मोहरमनिमित्त गगनचुंबी तंबूतांच्या भेटी, हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश

इमाम हुसेन झिंदाबाद ,मौला अली झिंदाबाद ,धुला.. धूला आशा घोषणा देत  उंच ताबूतांसाठी प्रसिद्ध असलेला कडेगाव मोहरमच्या ताबूत भेटीचा डोळ्यांचे पारणे फेडणारा दिमाखदार  सोहळा  हजारों भाविकांच्या  उपस्थितीत  पारंपरिक पद्धतीने संपन्न  झाला. ...

सिंधुदुर्गवासीयांना आता महालयाचे वेध ! - Marathi News | Sindhudurg residents now look at the palace! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गवासीयांना आता महालयाचे वेध !

गणेशोत्सवानंतर आता सिंधुदुर्ग वासीयांना महालयाचे वेध लागले आहेत. अद्याप अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाचे काही दिवस शिल्लक असले तरी महालयासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदी बरोबरच इतर तयारी सुरू झाली आहे. ...

टेंबे गणपतीचे दरवर्षी भाद्रपद एकादशीला होते आगमन - Marathi News | Every year, the Bhadrapada visits the Ekadashi | Latest beed News at Lokmat.com

बीड :टेंबे गणपतीचे दरवर्षी भाद्रपद एकादशीला होते आगमन

साधारणत: गणेश चतुर्थीच्या दिवशीच श्री गणरायाचे आगमन होते. काही ठिकाणी दीड दिवसातच गणेश विसर्जन करण्यात येते. परंतु सामान्यपणे १० दिवसांच्या मुक्कामानंतरच गणपती आपल्या गावी जातात. मात्र माजलगाव येथे एका अनोख्या गणपतीची स्थापना होते तो म्हणजे टेंबे गणे ...

घरोघरी महालक्ष्मीचे उत्साहात आगमन - Marathi News | Arrival of house-to-house Mahalaxmi | Latest jalana News at Lokmat.com

जालना :घरोघरी महालक्ष्मीचे उत्साहात आगमन

गणपती पाठोपाठ गौरी अर्थात महालक्ष्मीचे आगमन होते, गुरूवारी दुपारपासूनच महालक्ष्मीची आरास सजविण्यात महिला मग्न होत्या. ...

जालना जिल्ह्यात १५६९ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना - Marathi News | Establishment of 19 Public Ganesh Boards in Jalna District | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यात १५६९ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना

चालू वर्षी जिल्ह्यात १५६९ सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली आहे. ...

बाप्पांच्या मूर्तीसाठी बीडमध्ये पावसात गर्दी - Marathi News | The crowd rained in the bead for the statue of Bappas | Latest beed News at Lokmat.com

बीड :बाप्पांच्या मूर्तीसाठी बीडमध्ये पावसात गर्दी

सोमवारपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवासाठी शहरातील सिद्धविनायक संकुलात गणेश मूर्तींची ७० दुकाने लागली आहेत. घरातला आणि सार्वजनिक मंडळाचा बाप्पा निवडण्यासाठी रविवारी दुपारनंतर झालेल्या पावसातही भक्तांनी गर्दी केली होती. ...

चालीहा व्रताचा उत्साहात समारोप - Marathi News |  Forty years of enthusiasm concluded | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चालीहा व्रताचा उत्साहात समारोप

सिंधच्या शहनाई आणि भगवान झुलेलाल यांच्या जयघोषात संसरी येथील दारणा नदीपात्राजवळ सिंधी बांधवांच्या पवित्र मानल्या जाणाऱ्या ‘पूज्य चालीहा’ या व्रताचा शनिवारी समारोप करण्यात आला. ...

जीवनात विशाल दृष्टिकोन हवा :  बाभूळगावकर शास्त्री - Marathi News |  Want a vast perspective in life: Babulgaonkar Shastri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जीवनात विशाल दृष्टिकोन हवा :  बाभूळगावकर शास्त्री

सध्याच्या काळात माणसाची वृत्ती संकुचित होत चालली आहे. त्यामुळे ताणतणावतून आत्महत्येसारखे प्रकार घडत आहेत. जीवनात आनंद निर्माण होण्यासाठी विशाल दृष्टिकोन अंगीकारण्याची गरज आहे, असे विचार आचार्यप्रवर महंत बाभूळगावकर बाबा शास्त्री यांनी व्यक्त केले. ...