लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धार्मिक स्थळे

धार्मिक स्थळे, मराठी बातम्या

Religious places, Latest Marathi News

धार्मिक स्थळ हटविताना नागपूरच्या  गांधीबाग येथे तणाव - Marathi News | Tension in Gandhigag of Nagpur after removing religious place | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धार्मिक स्थळ हटविताना नागपूरच्या  गांधीबाग येथे तणाव

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका व नासुप्रतर्फे शहरातील अनधिकृ त धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम सुरू आहे. शनिवारी महापालिकेच्या पथकाला गांधीबाग परिसरात अनधिकृत धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटविताना नागरिकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. काही असा ...

धार्मिक स्थळे नियमित न झाल्यास ठिय्या आंदोलन - Marathi News | If religious places are not regular, then thieves agitation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धार्मिक स्थळे नियमित न झाल्यास ठिय्या आंदोलन

शहरातील बेकायदा धार्मिक स्थळे नियमित करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने प्रशासनाला निर्देश देताच भाजपामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली. तथापि, खुल्या जागेतील धार्मिक स्थळे नियमित करण्याचे सर्वाधिकार राज्य शासनाला असून, त्यासंदर्भात वर्षभरापासून निर्णय झ ...

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेचे मानकरी दुर्लक्षित - Marathi News | Shrikhetra is not neglected by the Manegaon Yatra | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेचे मानकरी दुर्लक्षित

दक्षिण भारतातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र खंडोबा यात्रेला राजाश्रय मिळत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. परंतु, यात्रेचे मानकरी मात्र दुर्लक्षित असल्याचा नाराजीचा सूर समोर आला आहे. यात्रेचे मानकरी अनेक वर्षांपासून यात्राकाळात आपले बि-हाड राहुटीत थाटतात आणि आपल ...

माहूर गडावर जाण्यास ७५ बसेसची सुविधा - Marathi News | 75 buses to reach Mahur fort | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :माहूर गडावर जाण्यास ७५ बसेसची सुविधा

तीर्थक्षेत्र माहूर गडावर २२ ते २४ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या दत्त जयंती उत्सवाला लाखो भाविक दाखल होणार असून यात्रेच्या निमित्ताने सर्व संबंधित विभागाची तयारी आढावा बैठक १३ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाल ...

तीर्थक्षेत्राच्या निधीतून बारूळ महादेव मंदिराचा कायापालट - Marathi News | Transformation of Baru Mahadev Temple from the funds of pilgrimage area | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तीर्थक्षेत्राच्या निधीतून बारूळ महादेव मंदिराचा कायापालट

बारूळसह परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान, जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या महादेव मंदिराचा तीर्थक्षेत्र, पर्यटन विकास, स्थानिक विकास या विविध निधीच्या माध्यमातून कायापालट झाला आहे़ परिसरातील एक भव्य-दिव्य व रम्य ठिकाण म्हणून या मंदिराकडे पाहिल ...

माहूर तीर्थक्षेत्र विकासापासून कोसोदूर - Marathi News | Koshodur from Mahur pilgrimage development | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :माहूर तीर्थक्षेत्र विकासापासून कोसोदूर

महाराष्ट्रातील साडेतीन पिठापैैकी एक पूर्णपीठ असलेल्या माहूरगडचा विकास इतर तीर्थक्षेत्राच्या तुलनेत नगन्य झाला आहे. माहूर हे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात येते. मराठवाड्यातून आतापर्यंत चार मुख्यमंत्री झाले. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नाद ...

खोदकामात सापडली महादेवाची पिंड - Marathi News | Ancient statue of god found | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खोदकामात सापडली महादेवाची पिंड

अंबड तालुक्यातील महाकाळा येथे श्रीराम मंदिराची उभारणी सर्व गावकऱ्यांच्या पुढाकाराने हाती घेण्यात आली आहे. रविवारी मंदिराचा पाया खोदत असताना आठ फूटावर दोन महादेवाच्या मूर्ती आणि एक कुंड सापडले. ...

पंचमुखी हनुमानभक्त परिवारातर्फे गंगा आरती - Marathi News | Ganga Aarti by Panchamukhi Hanumanambakha Parivar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचमुखी हनुमानभक्त परिवारातर्फे गंगा आरती

आडगाव नाका येथील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या भक्तिमय तसेच उत्साहात साजरी करण्यात आली. पौर्णिमेनिमित्ताने सकाळी पंचमुखी हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्र म आयोजित करण्यात आले होते. ...