लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिलायन्स जिओ

रिलायन्स जिओ, मराठी बातम्या

Reliance jio, Latest Marathi News

Jio True 5G Service : दिवाळीपासून मिळणार जिओची 5G स्पीड, असा घेता येईल Welcome Offer चा लाभ - Marathi News | Jio's 5G speed will be available from Diwali, the benefit of Welcome Offer can be availed how to get invite for welcome offer | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दिवाळीपासून मिळणार जिओची 5G स्पीड, असा घेता येईल Welcome Offer चा लाभ

जिओची 5G टेक्नॉलॉजी 700MHz बँडवर अवलंबून आहे आणि ही भारतात SA (स्टँडअलोन) 5G सेवा देणारी एकमेव कंपनी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ...

Samsung युझर्सना झटका! इतके महिने वापरता येणार नाही 5G, पाहावी लागणार वाट - Marathi News | Samsung 5g ota or software update will come on this month November apple users might get update in December airtel reliance jio | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Samsung युझर्सना झटका! इतके महिने वापरता येणार नाही 5G, पाहावी लागणार वाट

Samsung युझर्सना मोठा झटका लागला आहे. सॅमसंगच्या ग्राहकांना सध्या 5G सेवांचा लाभ घेता येणार नाही. ...

मुकेश अंबानींचा नवा प्लॅन; या कंपन्यांद्वारे 33 हजार कोटी जमा करण्याची तयारी - Marathi News | ril and jio to raise foreign loan of 33000 crore through external commercial borrowing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींचा नवा प्लॅन; या कंपन्यांद्वारे 33 हजार कोटी जमा करण्याची तयारी

RIL : रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, रिलायन्स बार्कलेज, एचएसबीसी आणि एमयूएफजी बँकेशी विदेशी कर्जासाठी बोलणी करत आहे. ...

Jio 5G Welcome Offer: दसऱ्यापूर्वीच मोठा ट्विस्ट! रिलायन्स Jioच्या 5G साठी तयार रहा! उद्यापासून सुरु होणार - Marathi News | Jio True 5G Welcome Offer: Big twist before Dussehra! Get ready for Reliance Jio's 5G! It will start from tomorrow | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दसऱ्यापूर्वीच मोठा ट्विस्ट! रिलायन्स Jioच्या 5G साठी तयार रहा! उद्यापासून सुरु होणार

एअरटेलने भारतात ५जी सेवा सुरु करून आघाडी घेतली आहे. परंतू, ४जी सेवा सुरु करून धुमाकूळ उडवून देणाऱ्या रिलायन्स जिओचे ग्राहक अद्याप तरी ५जी कधी सुरु होणार याचीच वाट पाहत आहेत. असे असताना रिलायन्स जिओच्या ५जी बाबत मोठी अपडेट आली आहे.   ...

Reliance Jio 5G Network: जिओचे 5G नेटवर्क या चार शहरांत सुरु होणार; पहा तुमचे शहर आहे का?  - Marathi News | Reliance Jio 5G Signal: Jio's 5G network will be launched in four cities; See Is your city? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओचे 5G नेटवर्क या चार शहरांत सुरु होणार; पहा तुमचे शहर आहे का? 

रिलायन्स जिओची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा कंपनीकडे एक ग्राहक नव्हता. परंतू, बघता बघता रिलायन्सची सिमकार्ड घेण्यासाठी लोकांचा रांगा लागू लागल्या होत्या ...

रिलायन्स जिओ आता स्वस्त लॅपटॉप लाँच करण्याच्या तयारीत; जाणून घ्या किती असेल किंमत? - Marathi News | reliance jio to launch 4g enabled low cost laptop jio book | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रिलायन्स जिओ आता स्वस्त लॅपटॉप लाँच करण्याच्या तयारीत; जाणून घ्या किती असेल किंमत?

Reliance Jio : कंपनी बजेट 5G फोनसह स्वस्त लॅपटॉप JioBook लॉंच करण्याच्या तयारीत आहे. ...

Airtel 5G Signal: हुर्रे! 5G नेटवर्क मिळू लागले; स्मार्टफोनवर साईनही दिसू लागले; तुम्हीही करा चेक... - Marathi News | Airtel 5G Signal started: 5G networks Signs also appeared on smartphones in Mumbai, delhi and other 8 cities; Also check... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हुर्रे! 5G नेटवर्क मिळू लागले; स्मार्टफोनवर साईनही दिसू लागले; तुम्हीही करा चेक...

तुमच्या स्मार्टफोनमध्ये ५जी असेल आणि जर तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल तर तुम्हाला हे ५जी वापरता येणार आहे. ...

5G Launch in India: आता 'बफरिंग' विसरा... इंटरनेट होणार सुपरफास्ट; भारतात 5G चा शुभारंभ - Marathi News | 5G Launch in india New Revolution in Telecom Sector Launch of 5G services pm narendra modi indian mobile congress 2022 reliance jio airtel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता 'बफरिंग' विसरा... इंटरनेट होणार सुपरफास्ट; भारतात 5G चा शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशात 5G सेवांचा शुभारंभ करण्यात आला. ...