लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप, मराठी बातम्या

Relationship tips, Latest Marathi News

'या' 4 राशींच्या मुलांवर लवकर भाळतात मुली... - Marathi News | Girls oftenly attracted to boys who have thses 4 types of zodiac sign | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :'या' 4 राशींच्या मुलांवर लवकर भाळतात मुली...

अनेकदा असं दिसून आलं आहे की, एखाद्या मुलीला इम्प्रेस करण्यासाठी मुलं अनेक प्रयत्न करतात. त्यांना इम्प्रेस करण्याची एकही संधी सोडत नाहीत. ...

लैंगिक जीवन : सकाळी-सकाळीच जास्त का उत्तेजित होतात पुरूष? जाणून घ्या कारण....  - Marathi News | Know the reason why men want to have sex in the morning | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : सकाळी-सकाळीच जास्त का उत्तेजित होतात पुरूष? जाणून घ्या कारण.... 

साधारणपणे पुरूष सकाळच्या वेळी जास्त एक्सायटेड असतात. तर  महिला झोपण्याआधी. असं का होतं तर याचं साधं उत्तर म्हणजे हार्मोन्समुळे. चला जाणून घेऊ सेक्स क्लॉक कसं काम करते. ...

मैत्रिणीसोबत चुकूनही शेअर करू नका पार्टनरच्या 'या' गोष्टी; होऊ शकतं ब्रेकअप - Marathi News | Do not tell your friend these things of your boyfriend | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :मैत्रिणीसोबत चुकूनही शेअर करू नका पार्टनरच्या 'या' गोष्टी; होऊ शकतं ब्रेकअप

सध्याच्या काळात नातं तुटायला फारसा वेळ लागत नाही. तसेच नात्यामध्ये खटके उडण्यासाठी एकच गोष्ट नाहीतर अनेक विविध कारण कारणीभूत ठरतात. ...

पतीकडून 'या' गोष्टी ऐकण्यासाठी आतुर असते पत्नी, कधी बोलून तर बघा! - Marathi News | Every woman wants to hear these 4 things from her partner | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :पतीकडून 'या' गोष्टी ऐकण्यासाठी आतुर असते पत्नी, कधी बोलून तर बघा!

लग्नाचं नातं हे प्रेम आणि विश्वासावर टिकलेलं असतं. या नात्यात प्रेम आणि समर्पणासाठी दोघांनाही मेहनत घ्यावी लागते. ...

लैंगिक जीवन : 'या' ५ नैसर्गिक आणि सुरक्षित उपायांनी परत मिळवा तुमची हरवलेली कामेच्छा! - Marathi News | Experiencing low sex drive improve it naturally | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : 'या' ५ नैसर्गिक आणि सुरक्षित उपायांनी परत मिळवा तुमची हरवलेली कामेच्छा!

असं तर होत नसतं की, तुम्ही नेहमीच शारीरिक संबंध ठेवण्याच्या मूडमध्ये राहाल. कधी-कधी सेक्स ड्राइव्ह म्हणजेच कामेच्छा कमी होणे सामान्य बाब आहे. ...

लहान मुलांना स्ट्रॉंग बनवायचं असेल तर त्यांना बोलू नका 'या' ५ गोष्टी! - Marathi News | How to raise strong kids | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :लहान मुलांना स्ट्रॉंग बनवायचं असेल तर त्यांना बोलू नका 'या' ५ गोष्टी!

प्रत्येक व्यक्तीला आपल्या लहान मुलांची काळजी असते आणि ते त्यांच्याबाबत फार जास्त प्रोटेक्टिवही असतात. त्यामुळे पालक मुला-मुलींच्या मार्गात येणारे सर्व प्रयत्न दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. ...

'या' राशीच्या मुली प्रेमात देत नाहीत दगा; आयुष्यभर देतात साथ - Marathi News | Girls of these zodiac signs do not cheat in love they give age with them | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :'या' राशीच्या मुली प्रेमात देत नाहीत दगा; आयुष्यभर देतात साथ

आताच्या युगात खरं प्रेम मिळणं खरचं अवघड झालं आहे, असं अनेकदा आपण ऐकतो. परंतु, आजही अनेक लोक या जगामध्ये आहेत, जे अगदी मनापासून एकमेकांवर प्रेम करताना दिसतात. ...

शरीरावरील 'या' पाच जागांवर तीळ असणे मानले जाते भाग्यदायी - Marathi News | Samudra shastra mole on these five body parts are considered as lucky symbol | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :शरीरावरील 'या' पाच जागांवर तीळ असणे मानले जाते भाग्यदायी

आपल्या राशींवरून आपला स्वभाव समजू शकतो हे तर आपण सारेच जाणतो. पण तुम्ही कधी समुद्र शास्त्राबाबत ऐकलं आहे का? समुद्र शास्त्राचा आधार घेऊन तुम्ही स्वतःबाबत किंवा इतरांबाबत अनेक गोष्टी माहिती करून घेऊ शकता. ...