लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरी जिल्हा परिषदेत उद्यापासून पोषण माह, ३० सप्टेंबरपर्यंत उपक्रम - Marathi News | Nutrition month from Ratnagiri Zilla Parishad tomorrow | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्हा परिषदेत उद्यापासून पोषण माह, ३० सप्टेंबरपर्यंत उपक्रम

केंद्र शासनाने सप्टेंबर महिना पोषण माह म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार दिनांक ७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे महिला व मुलींसाठी विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

रत्नागिरी : स्वप्नपूर्ती जवळ आली, पण...पाण्यात बुडून मृत्यू : निवेबुद्रुक येथील युवकाची दुर्दैवी कथा - Marathi News | Ratnagiri: Swatnupriti came near, but ... drowning in water: Unfortunate story of the young man at Nivedubudruk | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : स्वप्नपूर्ती जवळ आली, पण...पाण्यात बुडून मृत्यू : निवेबुद्रुक येथील युवकाची दुर्दैवी कथा

इंजिनीअरची पदवी असताना मनासारखी नोकरी मिळत नव्हती. दोन-चार ठिकाणी नोकरी केल्यानंतर एका नामांकीत कंपनीत त्याने मुलाखत दिली होती. त्यात तो उत्तीर्णही झाला. कामावर रूजू होण्यासही सांगितले गेले. परंतु रणजीतचा वाडा (पालघर) येथे पाण्यात बुडून दुर्दैवी मृत ...

मुंबई - गोवा महामार्ग : गणपतीपूर्वी महामार्गावरील खड्डे भरणार - Marathi News | Mumbai - Goa Highway: Before the Ganapati, the potholes on the highway will be filled | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई - गोवा महामार्ग : गणपतीपूर्वी महामार्गावरील खड्डे भरणार

मुंबई - गोवा महामार्गावरील खड्डे तातडीने भरण्याचे काम सुरू झाले असून, ते गणेशोत्सवापूर्वी पुर्ण होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लोकशाही दिनाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. ...

रत्नागिरीत उपक्रमाचे कौतुक, जिद्दी, रत्नदुर्ग माऊंटेनिअर्समुळे गोविंदा सुरक्षित - Marathi News | Govinda safe because of Ratnagiri initiatives, Jiddi, Ratnadurg mountaineers | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत उपक्रमाचे कौतुक, जिद्दी, रत्नदुर्ग माऊंटेनिअर्समुळे गोविंदा सुरक्षित

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दहीहंडीत सहभागी होणाऱ्या सर्वांत वरच्या थरातील गोविंदाला बॉडी हार्नेस, हेल्मेट आणि रोपच्या सहाय्याने सुरक्षितता प्रदान करण्याची जबाबदारी गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही रत्नागिरीतील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स तसेच जिद्दी माऊंट ...

रत्नागिरी :  राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत पुष्कराज इंगवले यांना सुवर्णपदक - Marathi News | Ratnagiri: Topaz Ingwal bagged the gold medal in the National Shooting Championship | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी :  राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत पुष्कराज इंगवले यांना सुवर्णपदक

रत्नागिरीचे सुपुत्र, रत्नदुर्ग पिस्तुल आणि रायफल शूटिंग क्लबचे सदस्य पुष्कराज जगदीश इंगवले यांनी चेन्नई येथे झालेल्या २८व्या अखिल भारतीय जी. व्ही. मावळंकर राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करीत असले ...

रत्नागिरी : महिलांच्या सहभागाने पाणीपट्टी वसुली १०० टक्के : आंचल गोयल - Marathi News | Ratnagiri: 100% Waterpelt Recovery by Women's Participation: Anchal Goyal | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : महिलांच्या सहभागाने पाणीपट्टी वसुली १०० टक्के : आंचल गोयल

रत्नागिरी तालुक्यातील कासारवेली या ग्रामपंचायतीमधील भारत निर्माणअंतर्गत लक्ष्मीनारायण या वाडीमध्ये राबवलेल्या नळपाणी पुरवठा योजनेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी भेट दिली. ...

रत्नागिरी : मुस्लिम मोहल्ल्याने घडवला हिंदू तरूण, देव-अल्लाहसमोर मनोभावे नतमस्तक - Marathi News | Ratnagiri: Hindu youth, goddess of goodwill made by Muslim Mohalla | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : मुस्लिम मोहल्ल्याने घडवला हिंदू तरूण, देव-अल्लाहसमोर मनोभावे नतमस्तक

तेलापासून ते अन्नापर्यंतची सर्व व्यवस्था घराजवळील मुस्लिम समाजातील कुटुंबियांनी केली. त्यांच्या जडणघडणीतूनच मी घडलो, त्यांच्यामुळेच आज मी या उंचीपर्यंत पोहोचल्याची भावना रत्नागिरीतील उद्योजक मनोहर ढेकणे यांनी व्यक्त केली. ...

शिवसैनिक म्हणतात ‘...अजब तुझे सरकार’ अनेकांना डावलले : महामंडळ वाटपात निष्ठावंत वाऱ्यावर - Marathi News |  Shiv Sainik says '... Ajab your government' drew many people: Mahamandal distributed loyalty to the wind | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिवसैनिक म्हणतात ‘...अजब तुझे सरकार’ अनेकांना डावलले : महामंडळ वाटपात निष्ठावंत वाऱ्यावर

कोकण हा सेनेचा बालेकिल्ला ही बिरुदावली निर्माण करण्यात तळागाळातील शिवसैनिकांचे मोठे योगदान आहे. मात्र, महामंडळ अध्यक्षपदांच्या निवडीमध्ये सेनेचे आमदार राजन साळवी, आमदार सदानंद चव्हाण, आमदार वैभव नाईक यांच्यासह अनेक निष्ठावंतांना डावलण्यात आल्याची भाव ...