राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रस्तावित पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी शिवसेना पक्षाच्यावतीने रत्नागिरीतील साळवीस्टॉप ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यं लाँगमार्च काढण्यात आला. ...
कोकण रेल्वे मार्गावर वैभववाडी ते नांदगाव दरम्यान कोकण रेल्वेचा माल वाहतूक करणाऱ्या बीआरएन या गाडीचे एक चाक रूळावरून घसरल्याने मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ...
पारंपरिक मच्छीमारांच्या संघटनांनी २४ आॅगस्ट रोजी एका निवेदनाद्वारे राज्याच्या मत्स्य आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे पारंपरिक व पर्ससीन मच्छीमारांमधील वाद यंदाही चिघळण्याची शक्यता आहे. ...
संगमेवर तालुक्यातील संगमेश्वर-देवरूख मार्गावरील सोनवी पुलाचा जोडरस्ता खचल्यामुळे या पुलावरून एकेरी वाहतूकच केली जात आहे. या रस्त्याच्या पाहणीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी दाखल झाले आहेत. ...
सर्व सोयीसुविधांनी युक्त असे रत्नागिरीतील एमआयडीसी येथे क्रीडा संकुल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ५ कोटींच्या या क्रीडा संकुलाला आवश्यक असणारा निधी कमी पडल्याने संथ गतीने काम सुरू आहे. निधीची उपलब्धता झाल्यास हे काम वेगाने सुरू होऊन दोन ते अड ...
ग्रामीण भागात आजही मुलांना खेळण्यासाठी चांगली मैदाने नाहीत, ही खेदाची बाब आहे. तरीही उपलब्ध साधनांचा वापर करून गुणवान खेळाडू घडविण्याचे काम सोलगाव (ता. राजापूर) येथील शिक्षक दीपक रामचंद्र धामापूरकर हे करत आहेत. ...