लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

मंडणगडची सत्ता जाणार महाविकास आघाडीकडे - Marathi News | The power of Mandangad will go to Mahavikas Aghadi | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मंडणगडची सत्ता जाणार महाविकास आघाडीकडे

दोघा अपक्षांनी राष्ट्रवादीच्या गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याने मंडणगडची सत्ता महाविकास आघाडीच्या ताब्यात जाणार असल्याचे स्पष्ट ...

चिवेली पाणी योजनेत अखेर ३२ लाखांचा घोळ उघड - Marathi News | Scam in tap water supply scheme at Chiveli in Chiplun taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिवेली पाणी योजनेत अखेर ३२ लाखांचा घोळ उघड

पाणी योजनेतील सुमारे ३२ लाखांची कामे जागेवर आढळून आली नसल्याचे मत तांत्रिक समितीने या अहवालात म्हटले आहे. ...

रत्नागिरीतील तिहेरी हत्याकांडातील आरोपीबाबतचे धागेदोरे पोलिसांच्या हाती, लवकरच अटक होणार - Marathi News | The accused in the triple murder case in Ratnagiri will be arrested soon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तिहेरी हत्याकांडातील आरोपीबाबतचे धागेदोरे पोलिसांच्या हाती, लवकरच अटक होणार

Crime News: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील नातू खोतवाडी येथे तीन वृद्ध महिलांची एकाच वेळी हत्या झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, या तिहेरी हत्याकांडातील आरोपीबाबतचा महत्त्वपूर्ण पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. ...

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले, शिवसेनेचे २७ जानेवारीला चक्काजाम आंदोलन - Marathi News | Work on Mumbai-Goa highway stalled, Shiv Sena Chakkajam agitation on January 27 | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले, शिवसेनेचे २७ जानेवारीला चक्काजाम आंदोलन

काम न करणाऱ्या ठेकेदारांना शिवसेना स्टाईल धडा शिकवणार. ...

चिपळूण बाजारपेठेत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू - Marathi News | Chiplun market encroachment eradication campaign launched | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूण बाजारपेठेत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू

कोरोनाच्या परिस्थितीमुळे नगर परिषदेने अतिक्रमण मोहीम थांबली होती. याचा फायदा उठवत काहींनी मोठी दुकाने मांडली होती. ...

ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांची ११३ अंडी - Marathi News | 113 eggs of Olive Ridley turtles at Vetye in Rajapur taluka ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांची ११३ अंडी

वेत्ये येथील कासवांच्या अंड्याचे यावर्षीचे दुसरे घरटे झाले आहे. ...

देवरूख नगरपंचायतीने केलेल्या अतिक्रमण कारवाई विरोधात व्यापारी आक्रमक, नगरपंचायतीवर व्यापाऱ्यांची धडक - Marathi News | Traders angry over encroachment removal campaign by Devrukh Nagar Panchayat | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :देवरूख नगरपंचायतीने केलेल्या अतिक्रमण कारवाई विरोधात व्यापारी आक्रमक, नगरपंचायतीवर व्यापाऱ्यांची धडक

देवरूख नगरपंचायतीने केलेल्या अतिक्रमण कारवाई विरोधात व्यापारी वर्गात संतापाची लाट ...

शिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं ही छुपी नीती, रामदास कदमांच्या मुलाचा गंभीर आरोप - Marathi News | Shiv Sena leader Ramdas Kadam son MLA Yogesh Kadam public displeasure over the result of Nagar Panchayat election | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं ही छुपी नीती, रामदास कदमांच्या मुलाचा गंभीर आरोप

नगरपंचायत निवडणुकीच्या निकालावरुन शिवसेना नेते रामदास कदम यांचा मुलगा आमदार योगेश कदम यांनी नाराजी जाहीर करत मनातील खदखद बोलून दाखवली आहे. ...