लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात ३ वाजेपर्यंत ४४.७३ टक्के मतदान, कुडाळ विधानसभा मतदार संघाने घेतली आघाडी - Marathi News | 33.91 percent polling in Ratnagiri-Sindhudurg constituency till noon; Chiplun, Rajapur front | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात ३ वाजेपर्यंत ४४.७३ टक्के मतदान, कुडाळ विधानसभा मतदार संघाने घेतली आघाडी

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ४४.७३ टक्के मतदान झाले आहे. ... ...

रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघात २१.१९ टक्के मतदान, चिपळूणात सर्वाधिक; रत्नागिरीत कमी टक्केवारी - Marathi News | 21 19 percent polling per hour in Ratnagiri Sindhudurg constituency highest in Chiplun Less percentage in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघात २१.१९ टक्के मतदान, चिपळूणात सर्वाधिक; रत्नागिरीत कमी टक्केवारी

सकाळी ७ ते ११ या कालावधीत सर्वाधिक मतदान चिपळूण विधानसभा मतदार संघात झालं. ...

रोहिणी नक्षत्राच्या पावसाची प्रतीक्षा; पेरणीपूर्व मशागत सुरू - Marathi News | Waiting for Rohini Nakshatra Rain; Start tillage before sowing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रोहिणी नक्षत्राच्या पावसाची प्रतीक्षा; पेरणीपूर्व मशागत सुरू

रोहिणी नक्षत्राला दि. २५ मेपासून प्रारंभ होणार आहे. या नक्षत्रापासून धूळवाफ्याच्या पेरण्यांना सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतीची कामे उरकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. ...

मालवणच्या स्कुबा ड्रायव्हर्सनी रत्नागिरीतील समुद्रात बुडालेले ट्रॉलर्स काढले वर - Marathi News | Malvan scuba drivers retrieve sunken trawlers in Ratnagiri | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवणच्या स्कुबा ड्रायव्हर्सनी रत्नागिरीतील समुद्रात बुडालेले ट्रॉलर्स काढले वर

संदीप बोडवे मालवण: रत्नागिरी येथे खोल समुद्रात बुडालेले दोन मासेमारी ट्रॉलर समुद्रा बाहेर काढण्यात मालवण येथील स्कुबा ड्रायव्हर्सना यश ... ...

Ratnagiri: मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट सुसाट; पण पावसाळ्यात धोका कायम - Marathi News | Most of the four-lane work at Parashuram Ghat on the Mumbai-Goa highway has been completed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट सुसाट; पण पावसाळ्यात धोका कायम

धोकादायक दरडींच्या ठिकाणी उपाययोजना करण्याची आवश्यकता ...

कोकण रेल्वे भरली तुडुंब; प्रवाशांची कायम तोबा गर्दी; प्रतीक्षा यादी पोहोचली ७६ हजार पार - Marathi News | The number of travelers coming to Konkan during summer holidays is more | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकण रेल्वे भरली तुडुंब; प्रवाशांची कायम तोबा गर्दी; प्रतीक्षा यादी पोहोचली ७६ हजार पार

मध्य रेल्वेवरून कोकणात जाणाऱ्या १८ रेल्वेगाड्यांच्या प्रतीक्षा यादीत ...

सत्तेचा सारीपाट : काय बघून लोक मतदान करत असतील? - Marathi News | People will be voting for the candidates based on what they see in the elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेचा सारीपाट : काय बघून लोक मतदान करत असतील?

मनोज मुळ्ये  केवळ राजकीय विश्लेषकच नाही तर वर्षानुवर्षे राजकारणात राहिलेल्या लोकांनाही हाच प्रश्न पडत असेल की काय बघून लोक ... ...

Ratnagiri: बसच्या खिडकीत डोके टेकून झोपणे चिमुकलीच्या जिवावर, टेम्पो जोरदार घासून गेल्याने डोक्याच्या झाल्या चिंधड्या - Marathi News | Death of girl sleeping in bus window in khed Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: बसच्या खिडकीत डोके टेकून झोपणे चिमुकलीच्या जिवावर, टेम्पो जोरदार घासून गेल्याने डोक्याच्या झाल्या चिंधड्या

शाळेला सुटी असल्याने आणि गावी नातेवाइकांचे लग्न असल्याने ती कुटुंबासमवेत जामसूद येथे येत हाेती ...