लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

दापोलीत म्हाडाचा २६० घरांचा प्रकल्प उभारणार : उदय सामंत यांची घोषणा - Marathi News | Uda Samant announces plans for 260 houses in Dapoli | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दापोलीत म्हाडाचा २६० घरांचा प्रकल्प उभारणार : उदय सामंत यांची घोषणा

दापोली शहरात असलेल्या कोकण म्हाडाच्या जागेवर लवकरच सामान्यांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कोकण म्हाडाचे अध्यक्ष तथा आमदार उदय सामंत यांनी दापोलीतील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. त ...

रत्नागिरीच्या इतिहासात प्रथमच ग्रामीण भागातील मुलींचे संचलन - Marathi News |  For the first time in the history of Ratnagiri, the movement of girls in rural areas | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीच्या इतिहासात प्रथमच ग्रामीण भागातील मुलींचे संचलन

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य प्रशासकीय सोहळ्यात आजवर शहरी भागातील मुले-मुलीच सहभागी होत होती. आता प्रथमच ग्रामीण मुलींचे पथक संचलन करणार आहे. हे मुलींचे पथक त्यासाठी गेले चार महिने सराव करत आहे. ...

रत्नागिरीच्या इतिहासात प्रथमच ग्रामीण भागातील मुलींचे संचलन - Marathi News | For the first time in the history of Ratnagiri, the movement of girls in rural areas | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीच्या इतिहासात प्रथमच ग्रामीण भागातील मुलींचे संचलन

रत्नागिरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य प्रशासकीय सोहळ्यात आजवर शहरी भागातील मुले-मुलीच सहभागी होत होती. आता प्रथमच ग्रामीण मुलींचे पथक संचलन करणार आहे. हे मुलींचे पथक त्यासाठी गेले चार महिने सराव करत आह ...

दापोलीत पायी दिंडीतून धरणग्रस्तांकडून सरकारचा निषेध - Marathi News | Government prohibition of damages from Dindoli in Dapoli | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दापोलीत पायी दिंडीतून धरणग्रस्तांकडून सरकारचा निषेध

दापोली तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना गेली २० वर्ष जमिनिचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाला जाग आणण्यासाठी पालगड ते दापोली प्रांत कार्यालय दरम्यान शुक्रवारी सकाळी २० किलोमीटरची पायपीट करत पायी दिंडी काढून सरकारचा ...

ठाकरे सिनेमासाठी कलाकारांची निवड केली कोकणच्या सुपुत्राने - Marathi News | The cast of the Konkan cast for Thackeray cinema was selected | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ठाकरे सिनेमासाठी कलाकारांची निवड केली कोकणच्या सुपुत्राने

बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकमधील कलाकारांची निवड करणंही तितकसं सोपं नव्हतं. पण कोकणचे सुपुत्र असलेल्या कास्टींग डायरेक्टर रोहन मापुस्कर यांनी ही अवघड जबाबदारी अगदी सहज पार पाडली. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनचे रोहन मापुस्कर सुपुत्र आहेत. या सिनेमास ...

चार वर्षानंतर थिबा घेणार मोकळा श्वास... - Marathi News | Four years later, breathing empty-handed ... | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चार वर्षानंतर थिबा घेणार मोकळा श्वास...

रत्नागिरी शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेल्या थिबा राजवाड्याच्या देखभाल-दुरूस्तीचे काम गेली चार वर्षे संथगतीने सुरू होते. पहिल्या व दुसऱ्या टप्यातील कामे बऱ्यापैकी पूर्ण झाली असून परिसर विकासाची कामे ही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. ...

कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेस गाड्यांचा वेग वाढणार - Marathi News | The speed of Konkanaya, Mandvi Express trains will increase | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेस गाड्यांचा वेग वाढणार

कोकण रेल्वेमार्गावरील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेस या गाड्यांचे रुप आता पालटणार आहे. सध्या वापरात असलेल्या या गाड्यांची जागा नव्या एलएचबी (लिके होल्फमन बुश) गाड्या घेणार आहेत. येत्या मे महिन्याच्या अखेरीस या गाड्या कोकण ...

ताम्हाणे शाळेचा शेतकरी मित्र राज्यस्तरावर - Marathi News | Tamhane School Farmer Friends at State Level | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ताम्हाणे शाळेचा शेतकरी मित्र राज्यस्तरावर

कोल्हापूर येथे पार पडलेल्या कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड प्रदर्शनात संगमेश्वर तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर ताम्हानेच्या ह्यशेतकरी मित्रह्ण या प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. ३५० प्रकल्पातून राज्यस ...