लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

Ratnagiri Crime: खवले मांजराची तस्करी, दोघे वन विभागाच्या जाळ्यात; एका महिलेचा समावेश - Marathi News | While smuggling scaly cats at Lote in Chiplun two were caught in the forest department's net, Including a woman | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Crime: खवले मांजराची तस्करी, दोघे वन विभागाच्या जाळ्यात; एका महिलेचा समावेश

चिपळूण : खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करताना दोघांना वन विभागाने ताब्यात घेतले. यात एका महिलेचा समावेश आहे. दापोली व ... ...

मुंबई-गोवा महामार्ग तयार होण्यापूर्वीच पडले काँक्रीटीकरणाला खड्डे, कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह - Marathi News | Even before the completion of the Mumbai-Goa highway concreting potholes fell | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्ग तयार होण्यापूर्वीच पडले काँक्रीटीकरणाला खड्डे, कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या कामाला गती, मात्र काही भागात रस्ता खचल्याने निकृष्ट कामाचा उत्तम नमुना उजेडात ...

१७ दिवस, तब्बल ६,२१२ किलोमीटर प्रवास; रत्नागिरीतील हातखंबा येथील तरुणांनी दुचाकीवरून पुर्ण केली चारधाम यात्रा - Marathi News | 17 days, a total of 6212 kilometers traveled; The youth of Hatkhamba in Ratnagiri completed the Chardham Yatra on a two wheeler | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :१७ दिवस, तब्बल ६,२१२ किलोमीटर प्रवास; रत्नागिरीतील हातखंबा येथील तरुणांनी दुचाकीवरून पुर्ण केली चारधाम यात्रा

प्रवासादरम्यान बदलत्या वातावरणाचे तसेच अवघड चारधाम यात्रेचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान होते ...

गणपतीपुळे समुद्रकिनारा पुन्हा पर्यटकांसाठी खुला, बिपोरजॉय वादळामुळे होता बंद  - Marathi News | Ganapatipule beach reopens for tourists, Biporjoy was closed due to storm | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणपतीपुळे समुद्रकिनारा पुन्हा पर्यटकांसाठी खुला, बिपोरजॉय वादळामुळे होता बंद 

बिपोरजॉय चक्रीवादळामुळे गणपतीपुळे समुद्र चौपाटीवर सुमारे ६ ते ७ फुटांची उंचीची महाभयानक लाट ...

चिपळूणात पहिल्याच पावसात महामार्ग बनला चिखलमय, दुचाकी घसरून किरकोळ अपघात - Marathi News | the highway became muddy in the first rain In Chiplun, a minor accident occurred due to a two wheeler slip | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूणात पहिल्याच पावसात महामार्ग बनला चिखलमय, दुचाकी घसरून किरकोळ अपघात

अपघातात एक वयोवृद्ध महिला जखमी ...

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माजी जिल्हाध्यक्षासह तिघांची हकालपट्टी - Marathi News | Expulsion of former district presidents of primary teachers committee, Prakash Kajve, Javed Sheikh, Arvind Palkar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माजी जिल्हाध्यक्षासह तिघांची हकालपट्टी

उर्दू शिक्षक संघटना फुटीच्या उंबरठ्यावर? ...

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीशी संबंध, तिघांना अटक; रत्नागिरी धक्कादायक प्रकार  - Marathi News | Relationship with minor girl by pretense of marriage, three arrested in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीशी संबंध, तिघांना अटक; रत्नागिरी धक्कादायक प्रकार 

अटक केलेल्या तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ...

रत्नागिरी पाेलिस भरतीत बीडच्या उमेदवाराने दिले बनावट प्रमाणपत्र, गुन्हा दाखल - Marathi News | Candidate of Beed gave fake certificate in Ratnagiri police recruitment, case registered | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी पाेलिस भरतीत बीडच्या उमेदवाराने दिले बनावट प्रमाणपत्र, गुन्हा दाखल

रत्नागिरी : जिल्ह्यात २०२१ साली झालेल्या पोलिस शिपाई भरतीमध्ये बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. बीड ... ...