"मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्या FOLLOW Rashmika mandanna, Latest Marathi News रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. Read More
Rashmika Mandana : अल्लू अर्जुनसोबतचा हा सिनेमा रिलीज होताच सुपरहिट ठरला. वर्ल्डवाइड या सिनेमाला दमदार रिप्सॉन्स मिळत आहे. बॉक्स ऑफिसवरील कमाई रेकॉर्डही काही दिवसात मोडले जातील. ...
Allu Arjun:'पुष्पा' हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली असून जवळपास ४५ कोटींचा गल्ला जमवला आहे. ...
साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन(Allu Arjun)चा चित्रपट 'पुष्पा'ने रिलीज होण्याआधीच 250 कोटी रुपयांची मोठी कमाई केली आहे. ...
'पुष्पा' चित्रपटात हा मराठमोळा अभिनेता महत्त्वाची भूमिका बजावताना दिसणार आहे. ...
दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील बऱ्याच कलाकारांनी बॉलिवूडच्या मोठ्या बॅनरच्या चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या आहेत. ...
Rashmika Mandanna : साऊथ सिनेमांची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना लॉंग टी-शर्ट घालून एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. यावेळचा तिचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...
Social Viral : आता विकी कौशल (vicky kaushal) आणि रश्मिका मंदाना( Rashmika mandanna) माचो अंडरवेअरच्या जाहिरातीमुळे चर्चेत आहेत. ...
‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदाना सध्या चांगलीच ट्रोल होतेय. होय, कारण काय तर तिची नवी जाहिरात... ...