लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
'धुरंधर'ची स्क्रीप्ट ऐकून काय होती रणवीर सिंगची प्रतिक्रिया; आदित्य धरला विचारला होता एकच 'तो' प्रश्न - Marathi News | Ranveer Singh Was Stunned Hearing Aditya Dhar Dhurandhar Story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'ची स्क्रीप्ट ऐकून काय होती रणवीर सिंगची प्रतिक्रिया; आदित्य धरला विचारला होता एकच 'तो' प्रश्न

तुम्हाला माहितीये का 'धुरंधर'ची कथा ऐकल्यानंतर रणवीरची प्रतिक्रिया काय होती. याबद्दल खुद्द रणवीरनंच खुलासा केला आहे. ...

'धुरंधर ३' खरंच येणार का? अखेर 'धुरंधर'च्या कास्टिंग दिग्दर्शकाने चर्चांवर सोडलं मौन, म्हणाला... - Marathi News | dhurandhar 2 casting director mukesh chhabra talk about dhurandhar 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर ३' खरंच येणार का? अखेर 'धुरंधर'च्या कास्टिंग दिग्दर्शकाने चर्चांवर सोडलं मौन, म्हणाला...

रणवीर सिंगचा 'धुरंधर २' ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर आता 'धुरंधर ३'च्या चर्चा सुरू झाल्या आहेत. जून महिन्यात 'धुरंधर ३' रिलीज होणार असल्याच्या काही पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. 'धुरंधर ३'च्या चर्चांवर आता 'धुरंधर'चे कास्टिंग दिग्दर्शक मुकेश ...

"घर की याद नहीं आई जस्सी?" म्हणणाऱ्या 'पिंडा'ने ६० दिवसांत १५ किलो वजन कसं कमी केलं? - Marathi News | dhurandhar 2 pinda actor udaybir sandhu 15 kg weight loss in 60 days | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"घर की याद नहीं आई जस्सी?" म्हणणाऱ्या 'पिंडा'ने ६० दिवसांत १५ किलो वजन कसं कमी केलं?

'धुरंधर २' मधील अशाच एका कॅरेक्टरची सध्या चर्चा आहे. तो म्हणजे 'पिंडा'. अवघ्या ६० दिवसांत पिंडाने तब्बल १५ किलो वजन कमी केलं. ते कसं? जाणून घ्या ...

"आता ही संपूर्ण दुनिया तुझ्यासाठी..."; 'उझैर बलोच'ची गर्लफ्रेंड आहे प्रसिद्ध अभिनेत्री, लिहिली खास पोस्ट - Marathi News | actress aahana kumara post about dhurandhar 2 uzair baloch actor danish pandor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता ही संपूर्ण दुनिया तुझ्यासाठी..."; 'उझैर बलोच'ची गर्लफ्रेंड आहे प्रसिद्ध अभिनेत्री, लिहिली खास पोस्ट

दानिश पंडोरची गर्लफ्रेंड अभिनेत्री आहे. अहानाने सोशल मीडियावर बॉयफ्रेंडचं कौतुक करणारी खास पोस्ट लिहिली आहे ...

अक्षय कुमारला कसा वाटला 'धुरंधर'? स्पष्टच म्हणाला- "प्रौढांसाठी बनवलेला सिनेमा असून..." - Marathi News | akshay Kumar talk about dhurandhar 2 ranveer singh akshaye khanna aditya dhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारला कसा वाटला 'धुरंधर'? स्पष्टच म्हणाला- "प्रौढांसाठी बनवलेला सिनेमा असून..."

सध्या 'धुरंधर २'ची चांगलीच चर्चा आहे. रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा सर्वांवर छाप पाडण्यात यशस्वी झाला आहे. अशातच 'धुरंधर' बद्दल अक्षय कुमारने त्याचं मत व्यक्त केलंय. ...

Dhurandhar 2 Collection: रणवीर सिंगच्या 'धुरंधर २'चा जगभरात डंका, पाच दिवसांत किती कोटींचा गल्ला कमावला? - Marathi News | Dhurandhar 2 Box Office Collection Day 5 800 Crores Worldwide Ranveer Singh Adita Dhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगच्या 'धुरंधर २'चा जगभरात डंका, पाच दिवसांत किती कोटींचा गल्ला कमावला?

"आदित्य धर बॉक्स ऑफिसचा बाप" रजनीकांत यांची प्रतिक्रिया, कौतुक करत म्हणाले... ...

रजनीकांत यांना पडली 'धुरंधर 2' ची भुरळ, आदित्य धरला म्हटलं 'बॉक्स ऑफिसचा बाप' - Marathi News | rajinikanth-calls-aditya-dhar-father-of-box-office-thalaivar-says-must-watch-film-for-every-indian | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांना पडली 'धुरंधर 2' ची भुरळ, आदित्य धरला म्हटलं 'बॉक्स ऑफिसचा बाप'

Rajinikanth: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या रजनीकांत यांनी ट्विटरवर 'धुरंधर'साठी एक पोस्ट लिहिली आहे. ...

व्यक्तीला खरोखर आग लावली, तो सेटवरच पळत सुटला अन्...; 'धुरंधर २'च्या 'त्या' सीनचा अंगावर काटा आणणारा BTS व्हिडीओ - Marathi News | dhurandhar 2 ranveer singh action scene bts video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :व्यक्तीला खरोखर आग लावली, तो सेटवरच पळत सुटला अन्...; 'धुरंधर २'च्या 'त्या' सीनचा अंगावर काटा आणणारा BTS व्हिडीओ

'धुरंधर २' मधल्या फायटिंग सीक्वेन्सच्या सीनचा शूटिंग करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अॅक्शन सीन कसा शूट गेला हे दाखवण्यात आलं आहे. ...