लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २’ची ऐतिहासिक कामगिरी! सर्वात जलद १००० कोटींचा गल्ला जमवणारा चित्रपट - Marathi News | dhurandhar 2 ranveer singh movie becomes indias first fastest 1000cr earn movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २’ची ऐतिहासिक कामगिरी! सर्वात जलद १००० कोटींचा गल्ला जमवणारा चित्रपट

Dhurandhar 2: नंबर वन स्टार ऑफ इंडिया! रणवीर सिंग यांचा ‘धुरंधर: द रिव्हेंज’ भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात जलद १००० कोटींचा चित्रपट ...

"भावा तुला तोड नाही...", 'धुरंधर २' पाहिल्यानंतर थक्क झाला विकी कौशल, रणवीर सिंगचं केलं कौतुक - Marathi News | vicky kaushal shared special note after watching dhurandhar 2 praised ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"भावा तुला तोड नाही...", 'धुरंधर २' पाहिल्यानंतर थक्क झाला विकी कौशल, रणवीर सिंगचं केलं कौतुक

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलनेही 'धुरंधर २'चं कौतुक केलं आहे. रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असलेला आणि आदित्य धरने दिग्दर्शित केलेला 'धुरंधर २' पाहून विकी कौशल थक्क झाला आहे.  ...

दीपिकासाठी रणवीरने सोडलं होतं 'धुरंधर'चं शुटिंग?; अभिनेत्याने केला खुलासा - Marathi News | ranveer-singh-took-care-of-pregnant-wife-deepika-padukone-during-dhurandhar-movie-shooting-dhurandhar-co-actor-revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकासाठी रणवीरने सोडलं होतं 'धुरंधर'चं शुटिंग?; अभिनेत्याने केला खुलासा

Ranveer singh: या सिनेमात रणवीरने साकारलेल्या हमजा या भूमिकेला प्रेक्षक भरभरुन प्रेम देत आहेत. ...

'धुरंधर २'मध्ये होती मोठी चूक, ११ दिवसांनंतर आदित्य धरने सुधारली; तुमच्या आली होती का लक्षात? - Marathi News | Aditya Dhar Edits Dhurandhar 2 Cameraman Mistake Updated Version Ranveer Singh Box Office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २'मध्ये होती मोठी चूक, ११ दिवसांनंतर आदित्य धरने सुधारली; तुमच्या आली होती का लक्षात?

आदित्यकडून 'धुरंधर २'मध्ये एक चूक झाली होती. जी आता दुरुस्त करण्यात आली आहे. ...

"'धुरंधर २' पाहायला जाणारे प्रेक्षक मूर्ख..." 'प्रपोगंडा' वादावर अनुपम खेर यांचं वक्तव्य - Marathi News | Anupam Kher Defends Dhurandhar 2 Propaganda Row Ranveer Singh 1000 Crore Box Office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"'धुरंधर २' पाहायला जाणारे प्रेक्षक मूर्ख..." 'प्रपोगंडा' वादावर अनुपम खेर यांचं वक्तव्य

'धुरंधर' सिनेमात प्रपोगंडा आहे की नाही? याविषयी अनुपम खेर यांनी स्पष्ट मत मांडलं आहे. ...

Dhurandhar 2: साऊथच्या सिनेमाला 'धुरंधर २'ने चारली धूळ! 'KGF 2'चा रेकॉर्ड मोडला, एकूण कलेक्शन किती? - Marathi News | Dhurandhar 2 box office collection details ranveer singh movie breaks kgf 2 record | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar 2: साऊथच्या सिनेमाला 'धुरंधर २'ने चारली धूळ! 'KGF 2'चा रेकॉर्ड मोडला, एकूण कलेक्शन किती?

आता 'धुरंधर २'ने साऊथच्या सिनेमाला धूळ चारली आहे. 'धुरंधर २'ने 'केजीएफ २'चा रेकॉर्डही चक्काचूर केला आहे.   ...

अक्षय कुमारने पाहिला 'धुरंधर'! 'प्रपोगंडा' विषयी अभिनेता स्पष्टच म्हणाला- "अशा चित्रपटांमध्ये..." - Marathi News | Akshay Kumar talk about propoganda in Dhurandhar 2 movie starring ranveer singh aditya dhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारने पाहिला 'धुरंधर'! 'प्रपोगंडा' विषयी अभिनेता स्पष्टच म्हणाला- "अशा चित्रपटांमध्ये..."

'धुरंधर २' रिलीज झाल्या झाल्या हा सिनेमा प्रपोगंडा आहे असं बोललं जातंय. अखेर याविषयी विचारलं असता अभिनेता अक्षय कुमारने 'धुरंधर' सिनेमात प्रपोगंडा आहे की नाही? याविषयी स्पष्ट मत मांडलं आहे. ...

Netflix वर 'हा' सिनेमा करतोय नंबर १ वर ट्रेंड; 'धुरंधर'ला टाकलं मागे, तुम्ही पाहिलाय? - Marathi News | mardaani 3 movie is trending at number 1 on Netflix It has left Dhurandhar ranveer singh | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Netflix वर 'हा' सिनेमा करतोय नंबर १ वर ट्रेंड; 'धुरंधर'ला टाकलं मागे, तुम्ही पाहिलाय?

सध्या 'धुरंधर २' सिनेमाची चांगली चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी 'धुरंधर' सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. परंतु अनेक दिवस नंबर १ वर असलेला 'धुरंधर' पिछाडीवर गेला. कारण एका बॉलिवूड सिनेमाने 'धुरंधर'ला मागे टाकलं आहे. ...