रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
'धुरंधर २' रिलीज झाल्या झाल्या हा सिनेमा प्रपोगंडा आहे असं बोललं जातंय. अखेर याविषयी विचारलं असता अभिनेता अक्षय कुमारने 'धुरंधर' सिनेमात प्रपोगंडा आहे की नाही? याविषयी स्पष्ट मत मांडलं आहे. ...
'धुरंधर' चित्रपटात 'यलीना जमाली' ही महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री सारा अर्जुन हिच्या अभिनयाचे आणि रणवीरसोबतच्या केमिस्ट्रीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, सारा अर्जुनला पहिल्यांदा पाहिल्यावर आदित्य धरची पहिली प्रतिक्रिया काय होती? याचा खुलासा ...
आदित्य धरचं दिग्दर्शन, कथा आणि कलाकारांचा अभिनय एकूणच सगळं उत्तम असल्याने सिनेमाची सर्वत्र वाहवाह होते आहे. एकीकडे काहींनी या चित्रपटाला प्रपोगंडा असल्याचं म्हटलं आहे. ...