लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
पद्मावती वाद : दीपिका पादुकोणला धमकी देणारे भाजपा नेते सूरज पाल अमू यांनी दिला पदाचा राजीनामा - Marathi News | BJP leader Suraj Pal Amu resigns as Haryana Chief Media Coordinator of the party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पद्मावती वाद : दीपिका पादुकोणला धमकी देणारे भाजपा नेते सूरज पाल अमू यांनी दिला पदाचा राजीनामा

संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावती' सिनेमाला तीव्र विरोध दर्शवणारे भाजपाचे नेते सूरज पाल अमू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ...

पद्मावती वाद : त्या भाजपा नेत्याचा आता हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना इशारा,'पक्षातून काढून टाका, मात्र अपमान नको'  - Marathi News | padmavati controversy bjp leader suraj pal amu warn haryana cm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पद्मावती वाद : त्या भाजपा नेत्याचा आता हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना इशारा,'पक्षातून काढून टाका, मात्र अपमान नको' 

संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित व बहुप्रतिक्षित 'पद्मावती' सिनेमाचं प्रदर्शन अखेर पुढे ढकलण्यात आले आहे. देशभरातील राजपूत संघटनांकडून होणारा विरोध पाहता सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.  मात्र तरीही वाद काही केल्या कमी होत नाहीय ...

ब्रिटनमध्ये 'पद्मावती' प्रदर्शित करण्याची परवानगी, करणी सेनेची थिएटर्स जाळण्याची धमकी - Marathi News | Permission to display 'Padmavati' in Britain, Karni Sena threat to burn theaters | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनमध्ये 'पद्मावती' प्रदर्शित करण्याची परवानगी, करणी सेनेची थिएटर्स जाळण्याची धमकी

 भारतात 'पद्मावती' चित्रपट प्रदर्शित करण्यावरुन वाद सुरु असला, तरी ‘द ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन’ने (बीबीएफसी) पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिली आहे. दरम्यान चित्रपटाला सुरुवातीपासूनच विरोध करणा-या करणी सेनेने युकेमधील थिएटर्स ज ...

#Video : पाहा हा गोरीला कसा ताल धरतो दीपिकाच्या 'घुमर'वर - Marathi News | #Video: Gorila Dancing on Deepika Padukon's Ghumar song from padmavati | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :#Video : पाहा हा गोरीला कसा ताल धरतो दीपिकाच्या 'घुमर'वर

तुम्ही सर्वांनी दिपीकाचं घुमर गाण्यावरील नृत्य पाहीलं असेल आणि ते तुम्हाला आवडलं असेल. या गोरीलाचा त्याच गाण्यावरील परफॉर्मन्स पाहीलात का ? ...

राजपूत करणी सेनेच्या नाक कापण्याच्या धमकीनंतर 'पद्मावती'ची अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या घराबाहेर वाढवली सुरक्षा व्यवस्था - Marathi News | Padmavati actress Deepika Padukone's house increased outside the house after security threat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजपूत करणी सेनेच्या नाक कापण्याच्या धमकीनंतर 'पद्मावती'ची अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या घराबाहेर वाढवली सुरक्षा व्यवस्था

संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित, बहुप्रतिक्षित आणि प्रदर्शनापूर्वी तितकाच वादग्रस्त ठरलेला 'पद्मावती' या सिनेमामागील वाद कमी होण्याचे नाव घेत नाहीयत. ...

'आधी हिंदू आणि क्षत्रियांना दाखवण्यात यावा पद्मावती चित्रपट, नाहीतर हिंसक निदर्शनं होतील' - Marathi News | Shankar Singh Vaghela warns violence if bhansali does nor show film to kshatriya-community-before-release | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आधी हिंदू आणि क्षत्रियांना दाखवण्यात यावा पद्मावती चित्रपट, नाहीतर हिंसक निदर्शनं होतील'

माजी काँग्रेस नेता शंकर सिंह वाघेला यांनी आगामी चित्रपट 'पद्मावती' रिलीज करण्याआधी हिंदू आणि क्षत्रिय समाजाला दाखवण्यात यावा अशी मागणी केली आहे ...