लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर आलिया भट्ट लग्नगाठ

Ranbir Alia Wedding Latest news, मराठी बातम्या

Ranbir alia wedding, Latest Marathi News

Ranbir Kapoor Alia Bhatt wedding: गेल्या कित्येक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. ही जोडी नेमकी कधी लग्नगाठ बांधणार याकडे चाहत्यांचे डोळे लागले आहेत. दोघांच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत.  प्री-वेडिंग आणि लग्नाच्या तारखा 13 ते 17 एप्रिल दरम्यान आहे. दोघेही रिसॉर्टमध्ये नाही तर कपूर बंगल्यावर लग्न करणार आहेत.
Read More
Ranbir Alia Wedding: 7 नाही तर 4 फेरे घेऊन आलिया बनली रणबीरची पत्नी, कुटुंबातील व्यक्तिनेच केला खुलासा - Marathi News | Alia bhatt ranbir kapoor wedding update alia took only four pheras with ranbir here is the reason why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ranbir Alia Wedding: 7 नाही तर 4 फेरे घेऊन आलिया बनली रणबीरची पत्नी, कुटुंबातील व्यक्तिनेच केला खुलासा

पाच वर्षांच्या डेटिंगनंतर आलिया आणि रणबीने पंजाबी पद्धतीने लग्नगाठ बांधली. हा लग्नसोहळा झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये त्यांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...

आलियाच्या मंगळसूत्रात आहे रणबीरचा लकी नंबर 8, तुम्ही पाहिला का? - Marathi News | Alia Bhatt mangalsutra has Ranbir Kapoor lucky number 8 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियाच्या मंगळसूत्रात आहे रणबीरचा लकी नंबर 8, तुम्ही पाहिला का?

Ranbir-Alia Wedding : फॅन्ससोबतच इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या. मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या लग्नाबाबत फॅन्समध्ये चांगली उत्सुकता बघायला मिळाली.  ...

रणबीर-आलिया लग्न बंधनात; नवदाम्पत्याच्या फोटोंवर एक्स गर्लफ्रेंड कतरिना अन् दीपिका म्हणतात... - Marathi News | Ranbir Kapoor Alia Bhatt Married Heres How Deepika Padukone Katrina Kaif Wished Them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-आलिया लग्न बंधनात; नवदाम्पत्याच्या फोटोंवर एक्स गर्लफ्रेंड कतरिना अन् दीपिका म्हणतात...

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्न बंधनात; रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंडच्या आलियानं पोस्ट केलेल्या फोटोंवर कमेंट्स ...

विरूष्का, दीपवीरनंतर आता येणार रणबीर-आलिया ब्रँड!; संपत्ती अन् ब्रँड व्हॅल्यू एकदा पाहा... - Marathi News | Ranbir and Alia new brand after Deepveer Take a look at Asset and brand Value | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विरूष्का, दीपवीरनंतर आता येणार रणबीर-आलिया ब्रँड!; संपत्ती अन् ब्रँड व्हॅल्यू एकदा पाहा...

बॉलिवूडची सर्वात सुंदर जोडी म्हणून ओळख असलेले रणबीर आणि आलिया लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. ...

Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या लग्नात तैमूरच ‘सेंटर ऑफ अ‍ॅट्रॅक्शन’; फोटोग्राफर्सना टशन, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | taimur ali khan show attitude to media in ranbir kapoor alia bhatt wedding saif and kareena gets brutally trolled on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-आलियाच्या लग्नात तैमूरच ‘सेंटर ऑफ अ‍ॅट्रॅक्शन’; फोटोग्राफर्सना टशन, व्हिडिओ व्हायरल

Ranbir Alia Wedding: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या विवाह सोहळ्यातील तैमूरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...

Video: 'हम तुझको उठाकर ले जाएंगे'! सगळ्यांसमोर रणबीरने घेतलं आलियाला उचलून - Marathi News | Ranbir Alia Wedding after marriage Ranbir picked up Alia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'हम तुझको उठाकर ले जाएंगे'! सगळ्यांसमोर रणबीरने घेतलं आलियाला उचलून

Ranbir Alia Wedding: लग्न झाल्यानंतर या जोडीने बाहेर येत प्रसारमाध्यमे आणि चाहत्यांची भेट घेतली. यावेळी चाहत्यांच्या आग्रहाखातर रणबीरने सगळ्यांसमोर आलियाला उचलून घेतलं. ...

Ranbir Alia Wedding: ‘भट्ट ब्याह’! अमूलने दिल्या आलिया-रणबीरला हटके शुभेच्छा - Marathi News | ranbir kapoor and alia bhatt wedding amul give wishes them in their own style | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘भट्ट ब्याह’! अमूलने दिल्या आलिया-रणबीरला हटके शुभेच्छा

Ranbir Alia Wedding: अनेक दिवसांच्या गॉसिपनंतर अखेर रणबीर-आलिया विवाहबंधनात अडकले असून, अमूलने आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. ...

आलिया-रणबीरच्या लग्नाचा Unseen video समोर; पाहुण्यांसाठी होता खास ड्रेस कोड? - Marathi News | Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding An inside video from Ranbir Alia's nuptials | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया-रणबीरच्या लग्नाचा Unseen video समोर; पाहुण्यांसाठी होता खास ड्रेस कोड?

Ranbir Alia Wedding: रणबीर आणि आलियाची लग्नातील एक झलक पाहता यावी यासाठी चाहते आतुर असतानाच थेट लग्नातील व्हिडीओ समोर आल्यामुळे त्यांना जणू एक प्रकारची पर्वणीच मिळाली आहे. ...