लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर आलिया भट्ट लग्नगाठ

Ranbir Alia Wedding Latest news

Ranbir alia wedding, Latest Marathi News

Ranbir Kapoor Alia Bhatt wedding: गेल्या कित्येक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. ही जोडी नेमकी कधी लग्नगाठ बांधणार याकडे चाहत्यांचे डोळे लागले आहेत. दोघांच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत.  प्री-वेडिंग आणि लग्नाच्या तारखा 13 ते 17 एप्रिल दरम्यान आहे. दोघेही रिसॉर्टमध्ये नाही तर कपूर बंगल्यावर लग्न करणार आहेत.
Read More
नीतू कपूरला मुळीच आवडली नव्हती आलियाने तिच्या लग्नात केलेली 'ही' गोष्ट, दोघींची होती टाेकाची मतं..  - Marathi News | neetu kapoor didn't like the way ranbir and alia get married | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नीतू कपूरला मुळीच आवडली नव्हती आलियाने तिच्या लग्नात केलेली 'ही' गोष्ट, दोघींची होती टाेकाची मतं.. 

Bollywood Viral: आलिया भटने (Alia Bhatt) तिच्या लग्नात जी एक गोष्ट केली ती तिच्या सासुबाईंना म्हणजेच नीतू कपूर (Neetu Kapoor) यांना मुळीच आवडली नव्हती.. ...

गुबगुबीत गाल, निळेशार डोळे..; पहिल्यांदाच मीडियासमोर आली रणबीर-आलियाची 'राहा'... - Marathi News | The wait for fans is finally over; Ranbir-Alia's 'Raaha' came before the media for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुबगुबीत गाल, निळेशार डोळे..; पहिल्यांदाच मीडियासमोर आली रणबीर-आलियाची 'राहा'...

गेल्या वर्षभरापासून चाहते राहाची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले होते. ...

'या' एका कारणासाठी आलियाने स्वत:च्या लग्नात नेसली होती साडी, तिला घागरा नको होता कारण....... - Marathi News | Alia Bhatt Reveals Why She Ditched A Lehenga And Donned A Saree At Her Wedding  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'या' एका कारणासाठी आलियाने स्वत:च्या लग्नात नेसली होती साडी, तिला घागरा नको होता कारण.......

Alia Bhatt Reveals About Her Saree in Her Wedding: अन्य अभिनेत्री त्यांच्या लग्नात घागरा घालतात, पण आलियाने मात्र साडी नेसण्यास प्राधान्य दिलं होतं... बघा काय सांगतेय ती यामागचं कारण ...

लग्नात आलिया भट खरंच होती प्रेग्नंट, नेहा धुपियाच्या कमेंटमुळे शिक्कामोर्तबच झालं - Marathi News | alia bhat was pregnant during her wedding with ranbir kapoor neha dhupia comments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नात आलिया भट खरंच होती प्रेग्नंट, नेहा धुपियाच्या कमेंटमुळे शिक्कामोर्तबच झालं

आलियाने इन्स्टाग्रामवर तिचा आणि रणबीरचा हळदीचा फोटो पोस्ट केला ...

Alia Bhatt Baby Name: आलिया भट्टने ठरवलं मुलीचं नाव; 'या' स्पेशल फोटोत दडलाय नावाचा अर्थ - Marathi News | Alia Bhatt Ranbir Kapoor reveal their baby name as Raha shares meaning behind daughter name with special Instagram post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट्टने ठरवलं मुलीचं नाव; 'या' स्पेशल फोटोत दडलाय नावाचा अर्थ

लेकीच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवताना दिसला रणबीर ...

बाईने मूल होऊ द्यायचं ठरवलं किंवा मूल नको म्हंटलं तरी, आलिया भटने विचारला टिकाकारांना जाब - Marathi News | Alia Bhatt Opens up About Being Trolled for Getting Pregnant Soon After Marriage : Child in two months after marriage... Alia Bhatt says to the critics... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाईने मूल होऊ द्यायचं ठरवलं किंवा मूल नको म्हंटलं तरी, आलिया भटने विचारला टिकाकारांना जाब

Alia Bhatt Opens up About Being Trolled for Getting Pregnant Soon After Marriage : अभिनेत्रींनाही आपले आयुष्य असू शकते आणि त्याबाबातचे निर्णय घेणे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे ...

आलिया भट-रणबीर कपूरकडे गुड न्यूज! पाहा रोमॅण्टिक-सुंदर कपलची इश्कवाली लव्हस्टोरी - Marathi News | Good news to Alia Bhatt-Ranbir Kapoor! See the romantic love story of a romantic couple | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :आलिया भट-रणबीर कपूरकडे गुड न्यूज! पाहा रोमॅण्टिक-सुंदर कपलची इश्कवाली लव्हस्टोरी

Alia Bhat Ranbir Kapoor Good News : लग्नाला दोन महिने होताच दिली गोड बातमी, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव ...

आलिया माझी वरण-भात, आता बर्गर, हक्का नुडल्स हवेत कुणाला? रणबीरनं केलं बायकोचं कौतुक - Marathi News | Ranbir Kapoor calls wifey Alia Bhatt 'the tadka' of his life at Shamshera trailer launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया माझी वरण-भात, आता बर्गर, हक्का नुडल्स हवेत कुणाला? रणबीरनं केलं बायकोचं कौतुक

Ranbir Kapoor Alia Bhatt : होय, आलिया भट सारखी बायको मिळाल्यावर रणबीर खुश्श आहे. आता हक्का नुडल्स हवेत कुणाला? ...