लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
आज पुन्हा राम मंदिर उद्ध्वस्त होतंय; कंगनाकडून ठाकरे सरकारची तुलना बाबराशी - Marathi News | Today Ram temple is being demolished again Kangana ranaut compares Thackeray government with Babar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज पुन्हा राम मंदिर उद्ध्वस्त होतंय; कंगनाकडून ठाकरे सरकारची तुलना बाबराशी

कंगना राणौतच्या कार्यालयावर मुंबई पालिकेची तोडक कारवाई; कंगनानं शिवसेनेवर डागली तोफ ...

इतिहासजमा होणार अयोध्येतील राम चबुतरा - Marathi News | Ram Chabutra in Ayodhya will go down in history | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इतिहासजमा होणार अयोध्येतील राम चबुतरा

नकाशाला मंजुरी घेण्यासोबत अनेक विभागांकडून ना-हरकत प्रमाणपत्रेही घ्यावी लागणार आहेत. या सर्व कामासाठी जवळपास दोन कोटी रुपये खर्च येईल. ...

राम मंदिर आणि दिल्लीत घातपाताचा होता मोठा डाव, दहशतवाद्याची धक्कादायक माहिती - Marathi News | delhi terrorist arrest ram mandir delhi up blast planning up ats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर आणि दिल्लीत घातपाताचा होता मोठा डाव, दहशतवाद्याची धक्कादायक माहिती

दिल्ली आणि उत्तर प्रदेशात राम मंदिर होत असलेल्या ठिकाणी घातपात करण्याचा मोठा डाव असल्याची माहिती समोर आली आहे. ...

राम मंदिर उभारणीचा 'बदला' घेण्याचा प्लॅन, हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट आखतोय पाकिस्तान - Marathi News | Intelligence report sent to 3 states that details pakistan's plan to assassinate hindu leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर उभारणीचा 'बदला' घेण्याचा प्लॅन, हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट आखतोय पाकिस्तान

अलर्टनुसार, दाऊद इब्राहिम गँगमधील सदस्यांचा वापर करून पाकिस्तान हल्ल्याचा कट आखत आहे. पाकिस्तान भाजपा, विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संबंधित नेत्यांची हत्या करून राम मंदिर उभारणीचा बदला घेण्याचा कट आखत आहे. ...

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाला प्रारंभ - Marathi News | Commencement of construction of Ram temple at Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाला प्रारंभ

प्राचीन व पारंपरिक वास्तुशास्त्र व तंत्राच्या आधारे हे राममंदिर बांधले जाणार असून, ते काम ३० ते ४० महिन्यांच्या आत पूर्ण होईल, अशी शक्यता आहे. ...

१००० वर्षांहून अधिक काळ टिकणार अयोध्येतील राम मंदिर, संपूर्ण दगडाने बांधणार - Marathi News | ram temple will stand for 1000 years only stones to be used for building | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१००० वर्षांहून अधिक काळ टिकणार अयोध्येतील राम मंदिर, संपूर्ण दगडाने बांधणार

Ayodhya Ram Mandir : मंदिराच्या बांधकामात सुमारे १० हजार तांब्याचे रॉड वापरले जातील. जर लोकांना मंदिर बांधकामासाठी मदत करायची असेल तर ते तांबे दान करू शकतात, असे चंपत राय म्हणाले. ...

पत्रकार प्रशांत कनौजियाला अटक, राम मंदिर भूमीपूजनसंदर्भातील पोस्टमुळे कारवाई - Marathi News | Journalist Prashant Kanojia arrested, action taken due to post about Ram Mandir program | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्रकार प्रशांत कनौजियाला अटक, राम मंदिर भूमीपूजनसंदर्भातील पोस्टमुळे कारवाई

पत्रकार प्रशांत यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना उद्देशून एक पोस्ट केली होती. त्यामध्ये, राम मंदिराच्या भूमीपूजन कार्यक्रमाला आपणास का बोलविण्यात आलं नाही ? असा प्रश्न विचारत कनौजिया यांनी विचारला होता. ...

पार्थ पवार एकटेच येणार; आजोबांचा राग काका पुतण्याला 'समजावणार' - Marathi News | Parth Pawar will come alone; shrinivas pawar will tell him about sharad pawar statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पार्थ पवार एकटेच येणार; आजोबांचा राग काका पुतण्याला 'समजावणार'

श्रीनिवास पवार हे अजित पवारांचे सख्खे धाकटे बंधू आहेत, ते राजकारणात सक्रीय नाहीत, ते उद्योजक आहेत. पण मागील वेळी अजित पवारांनी बंड केले होते तेव्हाही कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी श्रीनिवास पवारांनी पुढाकार घेतला होता. ...