लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राखी सावंत

Rakhi Sawant News, मराठी बातम्या

Rakhi sawant, Latest Marathi News

'बिग बॉस मराठी ६'च्या फिनालेसाठी राखी सावंतनं दुबईतून खरेदी केला ड्रेस; किंमत ऐकून नेटकरी थक्क - Marathi News | Rakhi Sawant Buys Designer Dress Worth Rs 10 Lakhs From Dubai For Bigg Boss Marathi 6 Grand Finale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी ६'च्या फिनालेसाठी राखी सावंतनं दुबईतून खरेदी केला ड्रेस; किंमत ऐकून नेटकरी थक्क

'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वाच्या फिनालेसाठी ड्रेस खरेदी करण्यासाठी राखी थेट दुबई पोहचली. ...

८० लाख फॉलोअर्स असलेला समय रैना फक्त 'या' दोघांनाच करतो फॉलो! एक आहे मराठी मुलगी, तर दुसरी... - Marathi News | Samay Raina Still Alive Instagram Following Rakhi Sawant Deepak Kalal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :८० लाख फॉलोअर्स असलेला समय रैना फक्त 'या' दोघांनाच करतो फॉलो! एक आहे मराठी मुलगी, तर दुसरी...

८० लाख फॉलोअर्स असलेला समय स्वतः मात्र केवळ दोनच व्यक्तींना फॉलो करतो. त्यात दोनपैकी एक मराठी मुलगी आहे.  ...

राकेशने प्रेम नाकारताच राखीनं रडत-रडत स्विमिंग पूलमध्ये घेतली उडी, बिग बॉसच्या घरात मोठा ड्रामा! - Marathi News | Bigg Boss Marathi 6 Rakhi Sawant Jumps In Pool Heartbreak After Raqesh Bapat Refuses Her Love | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राकेशने प्रेम नाकारताच राखीनं रडत-रडत स्विमिंग पूलमध्ये घेतली उडी, बिग बॉसच्या घरात ड्रामा!

राखी आणि राकेशच्या गोड नात्याला लागलं ग्रहण? ...

राखी सावंतच्या त्रासाला वैतागला राकेश बापट! थेट दरवाजा गाठला अन् म्हणाला "बिग बॉस, मला बाहेर काढा" - Marathi News | Rakhi Sawant Flirting With Rakesh Bapat Bigg Boss Marathi 6 Funny Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राखीच्या त्रासाला वैतागला राकेश! थेट दरवाजा गाठला अन् म्हणाला "बिग बॉस, मला बाहेर काढा"

'बिग बॉस मराठी ६' मध्ये जेव्हापासून राखी सावंतची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे, तेव्हापासून घरात एकच खळबळ उडाली आहे. ...

आईच्या आठवणीत रडणाऱ्या राखीवर खदाखदा हसल्या; मराठी अभिनेत्रीने घेतला अनुश्री-प्राजक्ताचा समाचार  - Marathi News | bigg boss marathi 6 actress rupali bhosale express anger on anushree mane and prajakta shukre behaviour share post  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईच्या आठवणीत रडणाऱ्या राखीवर खदाखदा हसल्या; मराठी अभिनेत्रीने घेतला अनुश्री-प्राजक्ताचा समाचार 

आईच्या आठवणीत ओक्साबोक्शी रडणाऱ्या राखीवर हसायलाच लागल्या, मराठी अभिनेत्रीला अनुश्री-प्राजक्ताचं वागणं खटकलं, म्हणाली....  ...

"तिने केलं तर चालतं,पण...", राखीच्या चेहऱ्यावर पाणी फेकल्याने रितेशने सचिनला धरलं धारेवर, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले... - Marathi News | bigg boss marathi 6 latest promo riteish deshmukh slam sachin kumavat for threw water on rakhi sawant face netizens says  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिने केलं तर चालतं,पण...", राखीच्या चेहऱ्यावर पाणी फेकल्याने रितेशने सचिनला धरलं धारेवर, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...

/सचिनने राखीच्या चेहऱ्यावर पाणी फेकल्याने रितेशचा चढला पारा, थेट विचारला जाब, नेटकऱ्यांना काही रुचेना, म्हणाले-"तिने केलं तर चालतं..." ...

'बिग बॉस'च्या घरात राखीचा हायव्होल्टेज ड्रामा! सागर कारंडेशी थेट भिडली, रागात काचेची बाटलीच फोडली - Marathi News | bigg boss marathi 6 rakhi sawant and sagar karande fight in washroom drama video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'च्या घरात राखीचा हायव्होल्टेज ड्रामा! सागर कारंडेशी थेट भिडली, रागात काचेची बाटलीच फोडली

राखीने थेट घराचा कॅप्टन असलेल्या सागर कारंडेसोबत वाद घातला आहे. ज्यामुळे घरात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे.  ...

"तू मला शिकवू नकोस...", ओव्हर स्मार्टनेस दाखवणाऱ्या अनुश्रीला राखीने सुनावलं, पाहा मजेशीर प्रोमो - Marathi News | bigg boss marathi 6 rakhi sawant shuts anushri mane mouth todays promo video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू मला शिकवू नकोस...", ओव्हर स्मार्टनेस दाखवणाऱ्या अनुश्रीला राखीने सुनावलं, पाहा मजेशीर प्रोमो

राखीसमोर स्मार्टगिरी करणाऱ्या अनुश्री मानेला अभिनेत्री चांगलंच सुनावल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे. हा प्रोमो पाहून खरं तर चाहतेही खूश झाले आहेत.  ...