राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासंबधी केलेल्या वक्तव्यावर माफी मागण्याच्या मुद्द्यावरुन संसदेतील दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ घातला ...
केंद्रीय मंत्रिमंडळात रविवारी समावेश केलेल्या हरदीपसिंग पुरी व अल्फॉन्स कनकनाथम यांना राजस्थान व उत्तर प्रदेश या राज्यांतून राज्यसभेवर निवडून आणले जाईल, असे दिसत आहे. ...
भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज शुक्रवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. विशेष म्हणजे इराणी यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली. ...