लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
राज्यसभेच्या 55 जागांसाठी निवडणूक जाहीर, महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 'सामना' - Marathi News | Election results for 55 seats in Rajya Sabha, 7 seats in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेच्या 55 जागांसाठी निवडणूक जाहीर, महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 'सामना'

राज्यसभेच्या 55 जागांसाठी निवडणुकांची घोषणा झाली असून 6 मार्च रोजी ...

उदयनराजेंचं योगदान काय?; राज्यसभा उमेदवारीवरून काकडे कडाडले - Marathi News | What is the contribution of Udayan Raje in BJP ? Sanjay Kakde criticized on Rajya Sabha nomination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजेंचं योगदान काय?; राज्यसभा उमेदवारीवरून काकडे कडाडले

राज्यसभेसाठी उदयनराजे भोसले यांचे नाव भाजपकडून निश्चित होण्याच्या मार्गावर असताना राज्यसभेचे दुसरे खासदार संजय काकडे यांनी त्याला उघडपणे विरोध केला आहे ...

रामदास आठवले आणि उदयनराजेंना भाजपा देणार राज्यसभेची उमेदवारी? - Marathi News | BJP Will give Rajya Sabha nomination to Ramdas Athawale and Udayan Raje | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामदास आठवले आणि उदयनराजेंना भाजपा देणार राज्यसभेची उमेदवारी?

पुढच्या काही दिवसांत होणाऱ्या राज्यातील राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ...

न्यायालयातील उच्चतम पदांच्या भरतीमध्येही 'आरक्षण' लागू करा, खासदाराची मागणी - Marathi News | Apply reservation to court appointments, Demand of BSP MP in rajyasabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायालयातील उच्चतम पदांच्या भरतीमध्येही 'आरक्षण' लागू करा, खासदाराची मागणी

सरकारकडून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांना ...

CAAनंतर मोदी सरकार आज पुन्हा मोठा 'धमाका' करणार?; खासदारांना 'व्हिप' - Marathi News | BJP Issues Whip to its MPs Asking Them to be Present in Lok sabha Rajya sabha on Tuesday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAAनंतर मोदी सरकार आज पुन्हा मोठा 'धमाका' करणार?; खासदारांना 'व्हिप'

भाजपाकडून राज्यसभा खासदारांना व्हिप; महत्त्वाच्या विधेयकावर मतदान होण्याची शक्यता ...

...म्हणून रक्ताने पत्र लिहून उदयनराजेंच्या चाहत्याने केली अमित शहांना 'ही' मागणी - Marathi News | Udayan Rajan's fan wrote a letter by blood and demand to 'Home Minister Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून रक्ताने पत्र लिहून उदयनराजेंच्या चाहत्याने केली अमित शहांना 'ही' मागणी

या तरुण कार्यकर्त्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना रक्ताने पत्र लिहले आहे ...

मराठीला अभिजात दर्जा मिळायला हवा; नरेंद्र जाधव यांची मागणी - Marathi News | Marathi should get elite status; Demand of Narendra Jadhav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठीला अभिजात दर्जा मिळायला हवा; नरेंद्र जाधव यांची मागणी

मराठी संस्कृतपेक्षाही जुनी ...

CAB Act : मोदी सरकारच्या नागरिकत्व कायद्यावर तस्लीमा नसरीन यांची 'मन की बात'   - Marathi News | Citizenship Amendment Bill: Taslima Nasreen comment on Citizenship Amendment Act | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAB Act : मोदी सरकारच्या नागरिकत्व कायद्यावर तस्लीमा नसरीन यांची 'मन की बात'  

CAB Act : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला इंडियन युनियन मुस्लिम लीगने सर्वोच्च न्यायालयात आव्हानही दिलं आहे.  ...