राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
Sunetra Pawar News: माझ्या उमेदवारीचा निर्णय सगळ्यांनी बैठक घेऊन घेतला आहे, त्याबद्दल पक्षात कोणतीही नाराजी नाही. छगन भुजबळ माझा अर्ज भरायला होते, त्यांनी मला शुभेच्छाही दिल्या आहेत. जनतेतून मागणी झाल्याने मला लोकसभेची उमदेवारी देण्यात आली होती. ...
Sunetra Pawar News: प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आल्याने पक्षातील नाराजी उफाळून आली. ...
शहर आणि तालुक्यात सर्व संस्थांवर वर्चस्व असताना सुनेत्रा पवार यांचा झालेला पराभव संस्थेचे प्रमुख, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या जिव्हारी लागला होता.... ...
Mallikarjun Kharge News: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले असले तरी राज्यसभेत मात्र काँग्रेसला मोठ्या मुश्किलीने विरोधी पक्षनेतेपद टिकविता आले आहे. नियमानुसार राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी एखाद्या पक्षाला २५ जागांची आवश्यकता असते. ...