“आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Rajya Sabha Latest news , मराठी बातम्या FOLLOW Rajya sabha, Latest Marathi News राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजीनामा दिलेल्या ५ काँग्रेस आमदारांमध्ये जेवी काकडिया आणि सोमाभाई पटेल हे दोन आमदार असू शकतात. ...
काँग्रेस 7 आमदारांशी अद्याप संपर्क साधू शकलेली नाही. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं गुजरातमध्ये सावध पावलं उचलण्यास आतापासूनच सुरुवात केली आहे. ...
काँग्रेसने या आमदारांना जयपूरमधील शिव विलास हॉटेलमध्ये ठेवले आहे. या निवडणुकीसाठी भाजपा गुजरातमधून आपल्या तीन उमेदवारांना विजयी करण्यासाठी रणनीती आखत आहे. ...
विधानसभा उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ यांनी तर भाजपतर्फे माजी मंत्री डॉ. अशोक उईके यांनी शुक्रवारी अर्ज भरला. ...
पक्षनेतृत्वाने समज दिल्याची चर्चा; विरोधात वक्तव्यामुळे पुढील संधीचे दोर कापण्याची चिन्हे ...
या सगळ्या प्रकरणात खैरे प्रचंड उद्विग्न झाले असून, त्यांनी निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली. ...
प्रियंका यांना पक्षांतराचा एका वर्षातच फायदा झाला. तर सुरजेवाला अजुनही आहे तिथेच आहे. ...
मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादला प्राधान्य देत भाजपने सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केला ...