लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजू शेट्टी

राजू शेट्टी, मराठी बातम्या

Raju shetty, Latest Marathi News

दुधाला मिळणार २५ रुपये दर - Marathi News | Milk will get 25 rupees rate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुधाला मिळणार २५ रुपये दर

स्वाभिमानीचे आंदोलन मागे; दूध उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा ...

Video - सरकारविरुद्ध रोष, संतप्त शेतकऱ्यांकडून गाढवालाच दुग्धाभिषेक - Marathi News | Video - Rage against the government, donkey milk from angry farmers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Video - सरकारविरुद्ध रोष, संतप्त शेतकऱ्यांकडून गाढवालाच दुग्धाभिषेक

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध दरात प्रति लिटर पाच रुपये वाढ करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी चक्क गाढवाच्या अंगावर दूध टाकून आपला रोष व्यक्त केला. ...

Milk Supply : आता माघार नाही; ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार - राजू शेट्टी - Marathi News | Milk Supply : milk farmers strike in maharashtra day four mp raju shetty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Milk Supply : आता माघार नाही; ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार - राजू शेट्टी

''सरकार आमच्या मागण्या पूर्ण करणार असेल तर आम्हाला बैठकीला बोलावलं नाही तरी चालेल'' ...

आंदोलन सुरूच, दूधटंचाई नाही! - Marathi News | Movement started, there is no milk shortage! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंदोलन सुरूच, दूधटंचाई नाही!

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तीन दिवसांपासून दूध बंद आंदोलन सुरू असले, तरी बुधवारी मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये विशेष टंचाई जाणवली नाही. ...

राजू शेट्टींचा रेल रोको फसला - Marathi News | Raju Shetti's rail roko failed | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :राजू शेट्टींचा रेल रोको फसला

गुजरात व कर्नाटकचे दूध महाराष्ट्रात येऊ देणार नाही, अशी घोषणा देऊन आज डहाणू रेल्वे स्थानकात खासदार राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अहमदाबाद पॅसेंजरला अडविले ...

राजू शेट्टी यांना मिळाली सदाभाऊंची गुरुदक्षिणा लोकसभा-विधानसभेचे वेध : दूध आंदोलनात होतेय पाण्याचे राजकारण - Marathi News | Raju Shetty receives Sadubhau's gurudakshina Lok Sabha-Vidhan Sabha poll: Water politics due to milk agitation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राजू शेट्टी यांना मिळाली सदाभाऊंची गुरुदक्षिणा लोकसभा-विधानसभेचे वेध : दूध आंदोलनात होतेय पाण्याचे राजकारण

‘दूध आंदोलनाशी काहीही संबंध नसलेल्यांनी आमच्यामध्ये लुडबूड करू नये’ असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना नाव न घेता लगावला होता. ...

दुधाला भाव देण्यासाठी सरकार रिलायन्स आणि पतंजलीचे दूध येण्याची वाट पाहतेय का?- धनंजय मुंडे - Marathi News | maharashtra assembly monsoon session 2018 nagpur milk farmer protest ncp dhananjay munde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुधाला भाव देण्यासाठी सरकार रिलायन्स आणि पतंजलीचे दूध येण्याची वाट पाहतेय का?- धनंजय मुंडे

दूध उत्पादक शेतकरी मरत असताना सरकार दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्सची दूध डेअरी आणि पतंजलीचे दूध बाजारात येण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. ...

दूधकोंडी! आंदोलन चिघळल्यास आज शहरांमध्ये तुटवडा जाणवणार - Marathi News | Milkman! If there is agitation, then there will be scarcity in cities today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दूधकोंडी! आंदोलन चिघळल्यास आज शहरांमध्ये तुटवडा जाणवणार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाची दरवाढ व शेतकऱ्यांच्या खात्यात थेट प्रति लीटर पाच रुपये जमा करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनात सोमवारी प. महाराष्ट्रासह राज्यात शेतक-यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ...