‘सीआरपीएफ’ व ‘सीआयएसएफ’ या निमलष्करी दलांकडे सध्या सुमारे १३० व्यक्तिंच्या सुरक्षेचे काम आहे. त्याच जोडीला ते सध्या ‘एनएसजी’ सुरक्षा असलेल्यांची जबाबदारीही सहजपणे सांभाळू शकतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे येत्या २ जानेवारी रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. अमित शहा यांच्या हस्ते नॅशनल फायर सर्व्हीस कॉलेजच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात येईल. ...