राजनाथ सिंह हे आदरणीय आहेत त्यांच्यावर टीका-टीप्पणी करण्याएवढा मी मोठा नाही. पण ते मूळ शिवसेनेवर बोललेत तेव्हा दु:ख झालं. तेव्हा स्पष्टपणे त्यावर प्रतिक्रिया देणे गरजेचे आहे असं अरविंद सावंत म्हणाले. ...
भारतात वेगाने पसरत चाललेल्या कोरोना व्हायरससंदर्भात राजनाथ सिंह यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोना व्हायरस विरोधातील युद्ध हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे अदृश्य युद्ध आहे. असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला देशातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रविवारी रात्री बरोबर 9 वाजता 9 मिनिटांसाठी देशातील जनतेने घरातील सर्व लाईट बंद करून दिवे, मेनबत्या आणि टॉर्च लावत कोरोनाच्या लढाईत आम्ही ...