लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

पोलिस भरतीत अग्निवीरांना प्राधान्य; राजस्थान, अरुणाचल प्रदेश सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा - Marathi News | preference for agniveer in police recruitment important announcement of rajasthan arunachal pradesh govt | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :पोलिस भरतीत अग्निवीरांना प्राधान्य; राजस्थान, अरुणाचल प्रदेश सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

आम्ही केंद्रात सत्तेवर आल्यानंतर त्वरित अग्निपथ योजना रद्द करू, असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सांगितले. ...

धक्कादायक! आई-वडिलांनी मुलाला कष्टाने वकील केलं पण त्यानेच पैशासाठी केली मारहाण - Marathi News | father educated his son made lawyer today he attacked his parents looted-property | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! आई-वडिलांनी मुलाला कष्टाने वकील केलं पण त्यानेच पैशासाठी केली मारहाण

मुलाने आणि सुनेने पैशाच्या लालसेपोटी आई-वडिलांना मारहाण केली. तसेच मुलाने दागिने आणि पैसे देखील लुटले आहेत. ...

अरे देवा! "ना लग्न करुन देत, ना..."; घरच्यांच्या त्रासाला कंटाळून पाण्याच्या टाकीवर चढली तरुणी - Marathi News | rajasthan girl climbed water tank after upset her family bharatpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा! "ना लग्न करुन देत, ना..."; घरच्यांच्या त्रासाला कंटाळून पाण्याच्या टाकीवर चढली तरुणी

कुटुंबीयांवर नाराज असलेली मुलगी थेट पाण्याच्या टाकीवर चढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

धक्कादायक! रेल्वे ब्रिजवर सल्फी घेत होतं कपल, अचानक मागून आली रेल्वे आणि मग... - Marathi News | Shocking! A couple was taking a selfie on the railway bridge, suddenly a train came from behind and then... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :धक्कादायक! रेल्वे ब्रिजवर सल्फी घेत होतं कपल, अचानक मागून आली रेल्वे आणि मग...

Railway Bridge Accident: स्टंटबाजीच्या नादात अनेकांना आपला जिवही गमवावा लागतो. तर कधी कपल्स गंभीर जखमी होतात. एका कपलसोबत असंच झालं. ...

लवकरच चित्त्यांची नवी खेप येणार; मध्य प्रदेश अन् राजस्थानच्या अभयारण्यात ठेवले जाणार - Marathi News | A new batch of cheetahs will arrive soon; It will be kept in sanctuaries of Madhya Pradesh and Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लवकरच चित्त्यांची नवी खेप येणार; मध्य प्रदेश अन् राजस्थानच्या अभयारण्यात ठेवले जाणार

ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत केनियातील चित्ते भारतात दाखल होतील. ...

तिची गोष्ट : राजकुमारी पोळ्या लाटते, याचे लोकांना फार अप्रूप वाटले... - Marathi News | Chat with Rajkumari Diakumari Deputy Chief Minister of Rajasthan series of interactions with women leaders of all parties | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तिची गोष्ट : राजकुमारी पोळ्या लाटते, याचे लोकांना फार अप्रूप वाटले...

सर्वपक्षीय महिला नेत्यांशी केलेल्या संवादाची मालिका : नेत्री ! या प्रकल्पात राजस्थानच्या उपमुख्यमंत्री राजकुमारी दियाकुमारी यांच्याशी झालेल्या गप्पा. ...

एक गाडी पुढे अन् एक मागे; प्रसिद्ध युट्यूबर्सचे फिल्मी स्टाईल अपहरण... - Marathi News | rajasthan-jaipur-youtubers-filmy-style-kidnapping-police-arrest-two-criminals | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक गाडी पुढे अन् एक मागे; प्रसिद्ध युट्यूबर्सचे फिल्मी स्टाईल अपहरण...

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

नाराज की लोकसभेत दिलेले वचन? राजस्थानच्या मंत्र्याचा राजीनामा, भाजपला पोटनिवडणुकीतही बसणार फटका - Marathi News | Displeased with the promise made in the Lok Sabha? Rajasthan minister's Kirodilal Meena resignation, BJP will suffer in the by-elections as well | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :नाराज की लोकसभेत दिलेले वचन? राजस्थानच्या मंत्र्याचा राजीनामा, भाजपला पोटनिवडणुकीतही बसणार फटका

लोकसभा निवडणुकीत राजस्थान पुर्वेच्या सातपैकी एकही सीट भाजपा हरली तर राजीनामा देण्याची घोषणा मीणा यांनी केली होती. यापैकी चार जागा भाजपा हरली होती. ...