लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे - Marathi News | Remains of the temple in the dome the sanctum sanctorum still existing in the basement Hindu Sena has made big claims regarding Ajmer Sharif Dargah | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे

हिंदू पक्षाकडून दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत, हे पूर्वी शिवमंदिर होते आणि आजही येथे मंदिराचे अवशेष विद्यमान आहेत. तसेच, दर्ग्याच्या घुमटात मंदिराच्या अवशेशांचा वापर करण्यात आला आहे, असा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात आला आहे. ...

Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले  - Marathi News | ajmer sharif dargah shiv mandir asaduddin Owaisi d y chandrachud places of worship act 1991 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 

राजस्थानातील अजमेरमध्ये असलेल्या ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्ग्याच्या ठिकाणी पूर्वी शिवमंदिर होतं, असा दावा करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ...

अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली! - Marathi News | claimed Shiva Temple in Ajmer Dargah The court accepted the petition, sent a notice to all the parties | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!

महत्वाचे म्हणजे, संघटनेचे संस्थापक राजवर्धन सिंह परमार यांनी, अजमेर दर्गा हे एक शिव मंदिर होते, ज्याला दर्गा बनवण्यात आले, असा दावा केला होता... ...

Lasun Bajar Bhav : लसूण बाजार आणखी दोन महिने तेजीत राहण्याचा अंदाज - Marathi News | Lasun Bajar Bhav : Garlic market expected to remain higher for another two months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Lasun Bajar Bhav : लसूण बाजार आणखी दोन महिने तेजीत राहण्याचा अंदाज

देशभरात लसणाचा तुटवडा जाणवत असल्याने लसणाला सध्या उच्चांकी दर मिळत आहेत. लसणाने दर ४०० रुपये पार केले आहेत. दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानातील लसूण आयात करण्यात येत आहे. ...

राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने - Marathi News | Controversy over coronation, descendants of Rada, Maharana Pratap face off in Udaipur Palace | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने

Rajasthan News: राजस्थानमधील ऐतिहासिक वारसा असलेल्या उदयपूर सिटी पॅलेसमध्ये राज्याभिषेकावरून वाद होऊन महाराणा प्रताप यांच्या वंशजांमध्ये धक्काबुक्की झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. ...

हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं - Marathi News | churu husband dies in road accident wife and family shocked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

घरामध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. याच दरम्यान एक वाईट बातमी आली आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला ...

Sachin Pilot:...त्याऐवजी पढेंगे तो बढेंगे म्हणा; सचिन पायलट यांची टीका - Marathi News | instead say Padenge to Badenge Criticism of former Chief Minister of Rajasthan sachin Pilot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sachin Pilot:...त्याऐवजी पढेंगे तो बढेंगे म्हणा; सचिन पायलट यांची टीका

सत्तेच्या १० वर्षांच्या कार्यकाळात काय केले ते त्यांनी सांगावे, त्यातील चुका आम्ही सांगू. हेच निवडणुकीमध्ये अपेक्षित असते. ...

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यास विकासाला नवी दिशा मिळेल; राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा विश्वास - Marathi News | If the grand coalition government comes to Maharashtra development will get a new direction Trust of Chief Minister bhajan lal sharma of Rajasthan | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यास विकासाला नवी दिशा मिळेल; राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा विश्वास

राजस्थानमध्ये भाजप सरकारने जाहीरनाम्यातील पन्नास टक्के आश्वासने अकरा महिन्यात पूर्ण केली ...