दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
राजस्थान, मराठी बातम्या FOLLOW Rajasthan, Latest Marathi News
Accident: राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यात गुरुवार आणि शुक्रवारच्या रात्रीदरम्यान सुमारे १२.३० वाजता एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. तर तिघे जण जखमी झाले. ...
जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याला संतती प्राप्तीसाठी १५ दिवसांचा पॅरोल देण्याचे आदेश राजस्थान हायकोर्टाने दिले आहेत. ...
आयएएस टीना डाबी (IAS Tina Dabi) आणि प्रदीप गावंडे (Pradeep Gawande) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. ...
या व्हिडिओसंदर्भात, नंदपुरी भागात ओवेसी यांच्या उपस्थितीत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या, असा दावा करण्यात येत होता. यानंतर आता, राजस्थान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास घेत, सत्य समोर आणले आहे. ...
राजस्थानातील करौली येथे नवसंवत्सर अथवा गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू संघटनांनी काढलेल्या दुचाकी रॅलीवर दगडफेक झाली. यानंतर, येथे तणावाचे वातावरण आहे. ...
Gangrape Case : पीडितेच्या तक्रारीवरून, महिला पोलिस स्टेशनने दोन व्यक्तींविरुद्ध आयपीसी आणि पॉक्सो कायद्याच्या गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. ...
Shot dead : छगन बंजारा (३०) आणि ममता (२३) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना राजस्थानमधील पाली येथे घडली. ...
Deadbody Found : बुरारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुप्पा घाटामागील पुलाजवळ ही घटना घडली असून तेथे महिलेचा गळा चिरलेला मृतदेह सापडला आहे. ...