Rajasthan Royals IPL 2021 Live Matches, मराठी बातम्याFOLLOW
Rajasthan royals, Latest Marathi News
शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. Read More
CPL 2021 : कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या २०२१च्या पर्वातील जेतेपदाची लढत ही सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स ( St Kitts And Nevis Patriots ) व सेंट ल्युसीया किंग्स ( St Lucia Kings) यांच्यात होणार आहे. ...
जोस बटलर, बेन स्टोक्स व जोफ्रा आर्चर हे इंग्लंडचे तीन प्रमुख खेळाडू इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात खेळणार नसल्यानं राजस्थान रॉयल्सचे ( Rajasthan Royals) सर्वाधिक नुकसान झाले आहे. ...
भारताच्या इंग्लंड दौऱ्यावरील पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आला. भारतीय संघाचे फिजिओ योगेश परमार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर हा निर्णय घेतला गेला. ...
Indian Premier League 2021 : आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्याला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. त्याआधी सर्व संघांनी आपापल्या बदली खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्याला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. कोरोनाचं संकट आणि आंतरराष्ट्रीय दौऱ्यांमुळे काही परदेशी खेळाडूंना आयपीएलच्या या टप्प्याला मुकावे लागणार आहे. ...
भारताविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका, इंडियन प्रीमिअर लीग २०२१चा दुसरा टप्पा, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि अॅशेस मालिका या महत्त्वाच्या स्पर्धेतून त्यानं माघार घेतली आहे. ...
IPL 2021 Remaining Matches : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाचे उर्वरित ३१ सामने संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAEत खेळवण्यात येणार आहेत. ...