लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
राज्यात शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला; पण आम्ही त्यांचा डाव उधळून लावला - संजय राऊत - Marathi News | Tried to disturb the peace in the state; Said That Shiv Sena MP Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला; पण आम्ही त्यांचा डाव उधळून लावला - संजय राऊत

आतापर्यंत रामनवमी आणि हनुमान जयंती या दोन उत्सवांवर कधी तणावाचं वातावरण नव्हतं, असंही संजय राऊत यांनी सांगितलं. ...

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या २ मोठ्या घोषणा, १ मे रोजी जाहीर सभा तर ५ जूनला अयोध्येला जाणार - Marathi News | MNS Raj Thackeray's 2 big announcements, public meeting on 1st May in Aurangabad and going to Ayodhya on 5th June | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंच्या २ मोठ्या घोषणा, १ मे रोजी जाहीर सभा तर ५ जूनला अयोध्येला जाणार

भोंग्याचा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे. केवळ हिंदूनाच नव्हे तर मुस्लीमांनाही आवाजाचा त्रास होत असल्याचं राज ठाकरेंनी सांगितले आहे. ...

Raj Thackeray: आम्हाला शांतता भंग करायची नाही; मुस्लिम बांधवानी ऐकावे, राज ठाकरेंचा सल्ला - Marathi News | We do not want to disturb the peac Muslims should listen to Raj Thackeray advice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: आम्हाला शांतता भंग करायची नाही; मुस्लिम बांधवानी ऐकावे, राज ठाकरेंचा सल्ला

पाच वेळा भोंगे लावणार असाल तर दिवसातून पाच वेळा मशिदीसमोर आम्ही हनुमान चालीसा लावू ...

आम्ही येडे म्हणून जन्माला आलोय का?; जेम्स लेन वादावर जितेंद्र आव्हाड संतापले - Marathi News | NCP Jitendra Awhad Reaction on James Lane controversy about Babasaheb Purandare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही येडे म्हणून जन्माला आलोय का?; जेम्स लेन वादावर जितेंद्र आव्हाड संतापले

जेम्स लेनची सुरुवात कोणी केली ते सगळ्यांना माहिती आहे. जेम्स लेन इतक्या वर्षाने कसा सापडला? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. ...

लेखक जेम्स लेनचा सर्वात मोठा खुलासा; बाबासाहेब पुरंदरेंवरील आरोपाला वेगळं वळण - Marathi News | No discussion with Babasaheb Purandare, Shivaji, Hindu King in Islamic India writer James Lane reveals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लेखक जेम्स लेनचा सर्वात मोठा खुलासा; बाबासाहेब पुरंदरेंवरील आरोपाला वेगळं वळण

बाबासाहेब पुरंदरे यांना सॉफ्ट टार्गेट बनवल्याचा आरोप राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केला होता ...

Raj Thackeray: ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवून घेतले होते, मनसेचा शिवसेना-राष्ट्रवादीला टोला - Marathi News | Raj Thackeray: Dnyaneshwar had taken Vedas from Redya, MNS attacked Shiv Sena-NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवून घेतले होते, मनसेचा शिवसेना-राष्ट्रवादीला टोला

शिवसेना आणि मनसेच्या हनुमान जयंतीच्या महाआरतीला दोन्ही ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली ...

पुण्यात मनसेची हनुमान मंदिरात महाआरती; राज यांचे भगव्या शालीतून समुदायाला अभिवादन - Marathi News | MNS Maha Aarti at Hanuman Temple in Pune; Raj's saffron shawl greets the community | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मनसेची हनुमान मंदिरात महाआरती; राज यांचे भगव्या शालीतून समुदायाला अभिवादन

पुणे : भगवी शाल पांघरूण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खालकर चौकातील मारुती मंदिरात शनिवारी सायंकाळी मारूतीची ... ...

पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते मारुती मंदिरात महाआरती आणि हनुमान चालीसाचे पठण - Marathi News | mns leader raj thackeray maha aarti at maruti mandir khalkar chowk pune mns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते मारुती मंदिरात महाआरती आणि हनुमान चालीसाचे पठण

महाआरतीनंतर हनुमान चालिसा पठणही झाले... ...