लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
"कदाचित त्यांची सुपारी फुटली नसेल"; मनसे आमदार राजू पाटलांचा संजय राऊतांना टोला - Marathi News | Raj Thackeray Postpond Ayodhya Visit MNS MLA Raju Patil Slam Shivsena leader Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कदाचित त्यांची सुपारी फुटली नसेल"; मनसे आमदार राजू पाटलांचा संजय राऊतांना टोला

Raju Patil : शिवसेनेचे  खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. आता संजय राऊत यांच्या टीकेला मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  ...

राज ठाकरेंची पहिल्यांदाच सकाळी सभा; अजित पवारांच्या चिमट्याला राज ठाकरेंचं उत्तर? Raj Thackeray Pune - Marathi News | Raj Thackeray's first morning meeting; Raj Thackeray's answer to Ajit Pawar's tweak? Raj Thackeray Pune | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंची पहिल्यांदाच सकाळी सभा; अजित पवारांच्या चिमट्याला राज ठाकरेंचं उत्तर? Raj Thackeray Pune

राज ठाकरेंची पहिल्यांदाच सकाळी सभा; अजित पवारांच्या चिमट्याला राज ठाकरेंचं उत्तर? Raj Thackeray Pune ...

Sanjay Raut: भाजप हेच राज ठाकरेंचं प्रेरणास्थान, दौरा रद्द होताच संजय राऊतांची बोचरी टीका - Marathi News | Sanjay Raut: BJP is Raj Thackeray's inspiration, Sanjay Raut's harsh criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप हेच राज ठाकरेंचं प्रेरणास्थान, दौरा रद्द होताच संजय राऊतांची बोचरी टीका

अयोध्या दौऱ्याला जाण्याचा निर्णय त्यांनीच घेतला होता, आता स्थगितीचाही निर्णय त्यांचाच आहे ...

NewsPoint Live - ब्रिजभूषणना घाबरले, राज ठाकरेंनी अयोध्या दौरा का स्थगित केला? Raj Thackeray Ayodhya - Marathi News | NewsPoint Live - Brij Bhushan scared, why Raj Thackeray postponed Ayodhya tour? Raj Thackeray Ayodhya | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :NewsPoint Live - ब्रिजभूषणना घाबरले, राज ठाकरेंनी अयोध्या दौरा का स्थगित केला? Raj Thackeray Ayodhya

NewsPoint Live - ब्रिजभूषणना घाबरले, राज ठाकरेंनी अयोध्या दौरा का स्थगित केला? Raj Thackeray Ayodhya ...

'तूर्तास नवीन भोंगा कोणता लावायचा यावर विचारविनिमय सुरू आहे', राष्ट्रवादीनं राज ठाकरेंना डिवचलं! - Marathi News | NCP tweets about Raj Thackeray postponed ayodhya visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तूर्तास नवीन भोंगा कोणता लावायचा यावर विचारविनिमय सुरू आहे', राष्ट्रवादीनं राज ठाकरेंना डिवचलं!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जून रोजी नियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. खुद्द राज ठाकरे यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती आज दिली. ...

Raj Thackeray: "राज ठाकरेंची प्रकृती ठणठणीत...", तरीही अयोध्या दौरा का स्थगित? - Marathi News | Raj Thackeray health is cool Ayodhya tour postponed What exactly is the reason Officials say | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: "राज ठाकरेंची प्रकृती ठणठणीत...", तरीही अयोध्या दौरा का स्थगित?

राज ठाकरे यांची प्रकृती ठणठणीत असून दौरा रद्द करण्याचे ते कारण नाही. ...

“संजय राऊत तुम्ही आमच्यासोबत अयोध्येला चला”; बाळा नांदगावकरांचा खोचक टोला - Marathi News | mns bala nandgaonkar replied shiv sena sanjay raut over raj thackeray ayodhya visit postponed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“संजय राऊत तुम्ही आमच्यासोबत अयोध्येला चला”; बाळा नांदगावकरांचा खोचक टोला

Bala Nandgaonkar on Sanjay Raut: पुन्हा दौरा निश्चित झाला की सांगू. तुमच्याकडूनच काय ती सुरक्षा घेणे, तेवढेच बाकी राहिले आहे, असा टोला बाळा नांदगावकर यांनी लगावला. ...

"यांची सभा तर संध्याकाळी होते", अजित पवारांची टीका; राज ठाकरेंची पुण्यात सकाळी सभा - Marathi News | their sabha was in the evening Criticism of Ajit Pawar raj Thackeray morning sabha in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"यांची सभा तर संध्याकाळी होते", अजित पवारांची टीका; राज ठाकरेंची पुण्यात सकाळी सभा

सायंकाळच्या सभेवरूनच अजित पवारांनी राज ठाकरेंचं नाव न घेता टीका केली होती ...