लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
"आता मी कुठलाही धोका पत्करू इच्छित नाही"; राज ठाकरे यांनी जाहीर केला मोठा निर्णय - Marathi News | Raj Thackeray Big Announcement declares that he does not want to take any risk so he will not meet anyone on his upcoming birthday  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आता मी कुठलाही धोका पत्करू इच्छित नाही"; राज ठाकरे यांचा मोठा निर्णय

ट्विटरवर ऑडियो क्लिप शेअर करत केली घोषणा ...

"मी म्हणतोय ना तुला खासदार..."; मनसेने मुख्यमंत्री ठाकरेंची उडवली खिल्ली - Marathi News | Raj Thackeray Led MNS Leader Troll Shivsena CM Uddhav Thackeray after Sanjay Pawar lost Rajya Sabha Elections 2022 Results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी म्हणतोय ना तुला खासदार..."; मनसेने मुख्यमंत्री ठाकरेंची उडवली खिल्ली

शिवसेनेच्या संजय पवारांचा भाजपाने केला पराभव ...

सुनावणीस वारंवार गैरहजेरी, राज ठाकरेंना शिराळा न्यायालयाकडून पुन्हा अजामीनपात्र वॉरंट - Marathi News | Non bailable warrant issued by Shirala court to Raj Thackeray | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सुनावणीस वारंवार गैरहजेरी, राज ठाकरेंना शिराळा न्यायालयाकडून पुन्हा अजामीनपात्र वॉरंट

राज ठाकरे हे वारंट हुकूम होऊनदेखील न्यायालयात हजर राहिले नाहीत. यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध पुन्हा अजामीनपात्र वॉरंटचा आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कु. पी. ए. श्रीराम यांनी दिला आहे. ...

राज ठाकरेंची किमया! मनसेला सोडचिठ्ठी दिलेले नेते ४८ तासांत पक्षात पुन्हा सक्रीय - Marathi News | Nilesh Mazire Leaders who left MNS are active in the party again in 48 hours, Vasant More meet Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंची किमया! मनसेला सोडचिठ्ठी दिलेले नेते ४८ तासांत पक्षात पुन्हा सक्रीय

निलेश माझिरे आणि वसंत मोरे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जात भेट घेतली ...

उद्धव की राज?; कोणत्या ठाकरेंची औरंगाबादमधील सभा मोठी?... हा घ्या ग्राउंड रिपोर्ट - Marathi News | Uddhav or Raj ?; Which Thackeray's meeting in Aurangabad is bigger? ... see this ground report | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्धव की राज?; कोणत्या ठाकरेंची औरंगाबादमधील सभा मोठी?... हा घ्या ग्राउंड रिपोर्ट

राज ठाकरेंच्या एल्गारानंतर औरंगाबादेत उद्धव ठाकरेंचा हुंकार ...

भाजपानं सुपारी दिली अन् भोंगा पुढे आला; उद्धव ठाकरेंची राज यांच्यावर टीका - Marathi News | CM Uddhav Thackeray criticism of Raj Thackeray and BJP over Mosque loudspeakers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपानं सुपारी दिली अन् भोंगा पुढे आला; उद्धव ठाकरेंची राज यांच्यावर टीका

हिंमत असेल तर काश्मीरात जाऊन हनुमान चालीसा म्हणा, काश्मीर पंडितांची रक्षण करणारी शिवसेना आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. ...

Sanjay Raut: शिवसेनेला आव्हान देण्याची औलाद जन्माला यायचीय; संजय राऊतांची राज ठाकरेंवर बोचरी टीका - Marathi News | Shivsena Sanjay Raut attack on MNS Raj Thackeray at Aurangabad Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेला आव्हान देण्याची औलाद जन्माला यायचीय; राऊतांची राज ठाकरेंवर बोचरी टीका

पुढची अनेक वर्ष महाराष्ट्रावर भगवाच झेंडा फडकत राहील. ही गर्दी नव्हे शक्ती आहे. आमच्या वाटेला जाऊ नका, आमचा नाद करू नका असा इशारा संजय राऊत यांनी दिला. ...

Rajyasabha: मनसेचं मत भाजपलाच, शेलारांच्या भेटीत राज ठाकरेंनी जाहीर केला निर्णय - Marathi News | Rajyasabha: MNS's vote for BJP to rajya sabha, AShish Shelar's explanation after Raj Thackeray's meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेचं मत भाजपलाच, शेलारांच्या भेटीत राज ठाकरेंनी जाहीर केला निर्णय

महाविकास आघाडीतील सर्व आमदारांची मंगळवारी मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीवर चर्चा झाली ...