लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
“राज ठाकरेंचे नेतृत्व वेगळे, महायुतीला नक्कीच फायदा होईल”; अजित पवारांनी केले स्वागत - Marathi News | ncp dcm ajit pawar reaction over mns chief raj thackeray declared support to mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज ठाकरेंचे नेतृत्व वेगळे, महायुतीला नक्कीच फायदा होईल”; अजित पवारांनी केले स्वागत

NCP DCM Ajit Pawar News: राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशभरातील काम पाहिले आहे, असे अजित पवार म्हणाले. ...

राज ठाकरे की अजित पवार? आदेश बांदेकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले... - Marathi News | raj thackeray or ajit pawar marathi actor aadesh bandekar support whom watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राज ठाकरे की अजित पवार? आदेश बांदेकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"राज ठाकरे की अजित पवार? कोणाला पाठिंबा" असा प्रश्न आदेश बांदेकर यांना मुलाखतीत विचारण्यात आला. क्षणभरही विचार न करता आदेश बांदेकर यांनी थेट या प्रश्नाचं उत्तर दिलं. ...

राज ठाकरेंच्या सभेनंतर प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न; मनसेच्या कार्यकर्त्यांना हवी आहेत उत्तरे - Marathi News | Questions, questions and questions after Raj Thackeray's meeting; MNS workers want answers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या सभेनंतर प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न; मनसेच्या कार्यकर्त्यांना हवी आहेत उत्तरे

भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याचा संदेश पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. ...

हा निर्णय फेसबुकवरही सांगता आला असता; सोशल मीडियात मनसे कमेंट - Marathi News | This decision could have been announced on Facebook; MNS comments on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हा निर्णय फेसबुकवरही सांगता आला असता; सोशल मीडियात मनसे कमेंट

‘ते’ व्हिडीओ पोस्ट करत प्रत्युत्तर ...

विधानसभा, महापालिका निवडणुकीत मनसेला गाजर - Marathi News | A carrot for MNS in assembly and municipal elections | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विधानसभा, महापालिका निवडणुकीत मनसेला गाजर

मराठीचा मुद्दा सोडून हिंदुत्वाची कास धरण्यामुळे मनसेच्या मतांना ओहोटी लागल्याचीही येथील मनसैनिकांची भावना आहे. ...

कमळावर लढा असा आग्रह धरला नाही; राज ठाकरेंचा दावा भाजपाने खोडून काढला - Marathi News | BJP leader Chandrashekhar Bawankule said that Raj Thackeray was not insisted to fight on the lotus symbol | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमळावर लढा असा आग्रह धरला नाही; राज ठाकरेंचा दावा भाजपाने खोडून काढला

Raj Thackeray: काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कमळ या चिन्हावर लढण्याचा आग्रह होता असं सांगितलं होतं, यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं. ...

राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल विचारताच चंद्रकांत खैरे यांनी हात जोडले अन्...; एकच वाक्य बोलले - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar When asked about Raj Thackeray's role, Chandrakant Khair folded his hands response in one sentence | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल विचारताच चंद्रकांत खैरे यांनी हात जोडले अन्...; एकच वाक्य बोलले

राज ठाकरे यांच्या या भूमिकेसंदर्भात महाविकास आघाडीचे औरंगाबाद लोकसभेचे उमेदवार, शिवसेना नेते तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी हात जोडून एका वाक्यात प्रतिक्रिया दिली.  ...

राज ठाकरेंकडून भाजपला बिनशर्त पाठिंबा; राजू पाटलांची भूमिका काय? सविस्तर सांगितलं! - Marathi News | Unconditional support to BJP from Raj Thackeray What is the stand of mla Raju Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राज ठाकरेंकडून भाजपला बिनशर्त पाठिंबा; राजू पाटलांची भूमिका काय? सविस्तर सांगितलं!

MLA Raju Patil: मनसेचे एकमेव आमदार असलेले राजू ऊर्फ प्रमोद पाटील हे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. ...