लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

Sindhudurg: वैभववाडीत संततधार; करूळ घाटमार्गावर दगड, काही काळ विस्कळीत झाली होती वाहतूक  - Marathi News | Heavy rain in Vaibhavwadi, Large rocks fell in Karul Ghat due to rain | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: वैभववाडीत संततधार; करूळ घाटमार्गावर दगड, काही काळ विस्कळीत झाली होती वाहतूक 

महामार्ग प्राधिकरणाने दगड हटवले ...

परभणी जिल्ह्यात पावसाचा पुन्हा कहर; पालम, गंगाखेडात ढगफुटी, २१ मंडळांत अतिवृष्टी - Marathi News | Rain wreaks havoc again in Parbhani district; Cloudburst in Palam, Gangakheda, heavy rainfall in 21 mandals | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात पावसाचा पुन्हा कहर; पालम, गंगाखेडात ढगफुटी, २१ मंडळांत अतिवृष्टी

परभणी जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे ...

सोलापूरला आज रेड अलर्ट; सकाळपासूनच सोलापुरात जोरदार पाऊस, शाळांना सुट्टी जाहीर - Marathi News | Red alert for Solapur today; Heavy rain in Solapur since morning, holiday declared for schools | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरला आज रेड अलर्ट; सकाळपासूनच सोलापुरात जोरदार पाऊस, शाळांना सुट्टी जाहीर

पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. ...

Marathwada Flood : राज्यात ५७ हजारांवर पशुधनाचे नुकसान! नुकसान भरपाईचे निकष शेतकऱ्यांच्या मुळाशी - Marathi News | Marathwada Flood: Over 57 thousand livestock lost in the state! Compensation criteria at the farmers' fingertips | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात ५७ हजारांवर पशुधनाचे नुकसान! नुकसान भरपाईचे निकष शेतकऱ्यांच्या मुळाशी

मराठवाड्यात आणि पूरग्रस्त भागांमध्ये जनावरांच्या मृत्युमुखी पडण्याचा आकडा वाढत असून मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी होत आहे. पण एनडीआरएफकडून देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईच्या निकषामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. ...

शेतकऱ्यांसाठी मदतनिधी मिळविण्याचे सरकारचा प्रयत्न : दत्तात्रय भरणे - Marathi News | pune news Governments efforts to get relief funds for farmers: Dattatreya Bharane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांसाठी मदतनिधी मिळविण्याचे सरकारचा प्रयत्न : दत्तात्रय भरणे

आम्ही शेतकऱ्यांचे हित जपणारे आहोत. येणाऱ्या काळात चांगली मदत शेतकऱ्यांना केली जाईल, असे राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. ...

मदत नव्हे, ही तर शेतकऱ्यांची चेष्टाच; शासनाची गुंठ्याला ८६ रुपयेच भरपाई - Marathi News | The government's announced aid for crops damaged by rain is a mockery of farmers Guntha gets only Rs 86 compensation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मदत नव्हे, ही तर शेतकऱ्यांची चेष्टाच; शासनाची गुंठ्याला ८६ रुपयेच भरपाई

मातीत घातलेल्या बियाण्याचे तरी पैसे द्या  ...

जर शेतकऱ्याचा फार्मर आयडी नसेल, त्यांना मदत मिळणार नाही, पहा शासन निर्णय  - Marathi News | Latest News Nuksan Bharpai Farmer ID mandatory for flood-affected farmers to get compensation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जर शेतकऱ्याचा फार्मर आयडी नसेल, त्यांना मदत मिळणार नाही, पहा शासन निर्णय 

Nuksan Bharpai :  एकीकडे मराठवाड्यातील महापुरामुळे थैमान  घातले असून बळीराजावर मोठं संकट उभं ठाकलं आहे. ...

Anudan Ghotala : अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; 'या' अधिकाऱ्यांचे निलंबन - Marathi News | latest news Anudan Ghotala: Major action taken in heavy rainfall subsidy scam case; Suspension of 'these' officials | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; 'या' अधिकाऱ्यांचे निलंबन

Anudan Ghotala : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळा प्रकरणात जिल्हा परिषदेचे सीईओ पी.एम. मिन्नू यांनी पाच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. वाचा सविस्तर(Anudan Ghotala) ...