होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या FOLLOW Rain, Latest Marathi News
ativrushti madat anewari नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना मदतीसाठी महसूल विभागाकडून जाहीर करण्यात येत असलेल्या पैसेवारीचा शासनाकडून आधार घेण्यात येतो. ...
हवामान विभागाने ६ ऑक्टोबर रोजी उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याचा इशारा जारी केला आहे. डोंगराळ भागातही बर्फवृष्टीची शक्यता आहे. ...
परभणी शहरात सोमवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक नागरी भागात पाणी नागरिकांच्या घरात गेले. ...
या आपत्तीत किमान 51 जणांचा मृत्यू झाल्याचे तर अनेकजण बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. ...
Vidarbha Weather Update : विदर्भात पुढील तीन दिवस पावसाची उपस्थिती कायम राहणार असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Vidarbha Weather Update) ...
Nepal Landslide Today: राजकीय अस्थिरतेतून पूर्वपदावर येत असलेल्या नेपाळला निसर्गाने तडाखा दिला. २४ तासांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नेपाळमधील अनेक भाग ठप्प झाले आहेत. ...
मलब्यामुळे रस्ते बंद झाले असून, प्रशासनाने आपत्कालीन सेवांसाठी पर्यायी मार्गांचा अवलंब केला आहे... ...
सातारा जिल्ह्यात पश्चिम भागात तुरळक प्रमाणात पाऊस पडत असून २४ तासांत कोयना आणि महाबळेश्वरला प्रत्येकी ४ तर नवजा येथे ६ मिलीमीटरची नोंद झाली. यामुळे पाण्याची आवक कमी झाल्याने कोयना धरणाचे दरवाजे पूर्णत: बंद करून विसर्ग थांबविण्यात आला आहे. ...